एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/06/2018


 

  1. नोटाबंदी हा घोटाळा, काँग्रेसचा आरोप; तर 'शाह ज्यादा खा गया', 'शहजादा' टोमणा मारणाऱ्या अमित शाहांवर राहुल गांधींचा निशाणा, शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत नोटबंदीच्या काळात 745 कोटीच्या जुन्या नोटा जमा https://goo.gl/ipZHVy


 

  1. प्लास्टिक बंदीबाबत हायकोर्टाकडून दिलासा नाही, प्रभावी अंमलबजावणीसाठी रामदास कदमांची मंत्रालयात बैठक, राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी, प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्यास 5 हजारांचा दंड https://goo.gl/bc5iVc


 

  1. बुलेटसह नाल्यात कोसळून तरुणाचा मृत्यू, संतप्त जमावाची औरंगाबादच्या मनपा उपायुक्तांना मारहाण, शहरात उघड्या नाल्यांचा प्रश्न चिघळला https://goo.gl/h3b4F1


 

  1. नागपुरात स्वत:च्या मुलीसह बहिणीचं कुटुंब संपवणाऱ्या विवेक पालटकरला 11 दिवसांनी बेड्या, पंजाबमधील लुधियानातून अटक https://goo.gl/YGXaGb


 

  1. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला आता 16 जुलैला, 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी पुरोहित हायकोर्टात https://goo.gl/gSy67b


 

  1. मुंबईतील कुर्ल्याच्या बेस्ट बस डेपोमध्ये विचित्र अपघात, बस मागे घेताना दोन गाड्यांमध्ये चिरडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू https://goo.gl/o4yJDp


 

  1. मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या दरात दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता, रिक्षाचं किमान भाडे 18 वरुन 20 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 22 वरुन 24 रुपयांवर जाण्याची चिन्हं https://goo.gl/zZaa8U


 

  1. मुंबईत मासे खाणाऱ्यांच्या खिशाला चाट, नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद असल्याने बोंबील, मांदेली, कोळंबी, सुरमईच्या दरात प्रचंड वाढ https://goo.gl/gwcPN5


 

  1. येत्या 48 तासात कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, रायगडमधील भोगावती नदीत दोन जण बुडाले, तर मराठवाड्यात 8 जणांचा बळी https://goo.gl/Sn84cm


 

  1. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी अखेर बदलले, मोहन प्रकाश यांच्याऐवजी आता मल्लिकार्जुन खर्गेंकडे धुरा, राहुल गांधींच्या नव्या काँग्रेसमध्ये खांदेपालट https://goo.gl/1eXsga


 

  1. कुटुंबविस्तारासाठी सुट्टी हवी, उत्तर प्रदेशातील पोलिस शिपायाचा अर्ज, सोम सिंह यांच्या अर्जाचा फोटो व्हायरल, ठाणेदाराकडून 45 दिवसांची सुट्टी मंजूर https://goo.gl/Pq4ip4


 

  1. सौंदर्य आणि अश्लीलता पाहणाऱ्याच्या नजरेत, स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणारी याचिका केरळ हायकोर्टाने फेटाळली https://goo.gl/bUWuh9


 

  1. फिफा विश्वचषकानंतर लायनल मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करणार, अर्जेंटिना संघातील माजी सहकाऱ्याचा दावा https://goo.gl/G3Ruuu


 

  1. एबीपी माझाचा सोशल मीडियात दबदबा कायम, फेसबुक व्हिडीओमध्ये ‘माझा’ देशात दुसऱ्या स्थानावर, 40 लाखांचा लाईक्सचा टप्पाही ओलांडला, युट्यूबवरही 10 लाख सबस्क्रायबर्स https://goo.gl/WfBqCo


 

  1. न्यूज चॅनल ते न्यूज चॅलेंज, एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास,वर्धापनदिनानिमित्त एबीपी माझावर महाराष्ट्रभरातून शुभेच्छांचा वर्षाव https://goo.gl/NSjdP6


 

*MOVIE REVIEW* : झिपऱ्या : सांगता सांगता राहून गेलेली गोष्ट https://goo.gl/rZzHpo

*VIDEO* : न्यूज चॅनल ते न्यूज चॅलेंज, एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास : मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्याशी गप्पा https://goo.gl/VEpv1B

*स्पेशल रिपोर्ट* : आठवणीतले अमरीश पुरी: थरकाप उडवणारा आवाज, ते काळीज चिरणारा संवाद https://goo.gl/82HGa1 

*माझा विशेष* : प्लास्टिकबंदी हवीच, पण ओढाताण कशासाठी? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive  

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*