एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 फेब्रुवारी 2019 | शुक्रवार




  1. शरद पवारांसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेखर गोरेंचा राडा, साताऱ्यातील फलटणमध्ये दोन गटात वाद, पोलिसांकडून मध्यस्थी https://goo.gl/8kYZKg


2.  राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारली, इतर पक्षांना परवानगी मिळते मग काँग्रेसला का नाही? अशोक चव्हाणांचा सवाल https://goo.gl/VKqqsb




  1. मनसे महाआघाडीत नकोच, काँग्रेसचा राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार, समविचारी पक्ष नसल्यानं काँग्रेसची भूमिका https://goo.gl/DYUhVB


4.  ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, राज्यातील 24 जिल्ह्यांतील 557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला मतदान https://goo.gl/xoRwFH



  1. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश, सुरक्षेत मोठी वाढ https://goo.gl/2zMbQR



  1. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक, तरुणांना ‘जैश’मध्ये भरती करत असल्याचा आरोप https://goo.gl/UJe7R1



  1. पुण्यात दिवसाढवळ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅश पेटीवर चोरट्याचा डल्ला, 27 लाखांची रोकड लंपास https://goo.gl/8rLn8c



  1. बहुचर्चित घडी घालता येणारा ‘सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड’ मोबाईल लॉन्च, एकाचवेळी तीन अॅप्स वापरण्याची सोय https://goo.gl/bZdTcs



  1. 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला दिमाखात सुरुवात, नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी पुतळ्यापासून नाट्य https://goo.gl/2e1K1L



  1. विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? मैदानात पाकिस्तानला लोळवण्याला सचिन तेंडुलकरची पसंती https://goo.gl/KDpWtu


माझा विशेष : काँग्रेसचा हात, पाकिस्तानला साथ...भाजपचा आरोप योग्य? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVEhttps://goo.gl/enxBRK

व्हिडीओ-  महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा