- पंढरपुरात शक्तिप्रदर्शनासाठी उद्धव ठाकरेंची सोमवारी चंद्रभागेतीरी सभा, साधूसंत उपस्थित राहणार, पुढील राजकीय आखाड्याचे संकेत मिळण्याची शक्यता https://goo.gl/PJs2wL
- वाचाळवीरांसाठी मोदींना बांबूचा कारखाना काढावा लागेल, संजय राऊतांची टीका, हनुमानाबाबत सुरु असलेल्या वक्तव्याचा 'सामना'मधून समाचार https://goo.gl/hDnryy
- मोदींनी स्वतःसाठीच खड्डा खणलाय, लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा https://goo.gl/X6Wruq
- 'भीम आर्मी' प्रमुख रावण यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली, पोलिसांवर भेदभाव करुन आवाज दडपल्याचा आरोप https://goo.gl/KtG3jc
- नांदेड जिल्ह्यातील कळगावमध्ये मेथीची भाजी खाल्ल्याने एकाचा मृत्यू, सहा जण रुग्णालयात, जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज https://goo.gl/Zh1fXJ
- साताऱ्यात जीप दरीत कोसळून चौघांचा मृत्यू, 11 जण जखमी तर सांगलीत दोन ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू https://goo.gl/TUUqKy
- महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी 'पानी फाउंडेशन' सज्ज, 'सत्यमेव जयते वॉटर कप 2019' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा https://goo.gl/14ond8
- अवनी वाघिणीच्या एका बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश, पेंचमध्ये पाठवण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती, दुसऱ्या बछड्याचा शोध सुरु https://goo.gl/RFCRt5
- देशभरातील टॉप 10 पोलीस स्थानकांमध्ये महाराष्ट्र नाही, गृह मंत्रालयाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या दहा पोलीस स्थानकांचा गौरव https://goo.gl/byYfHV
- बहुप्रतिक्षीत 'झीरो' चित्रपटाकडून प्रेक्षक आणि समीक्षकांचा अपेक्षाभंग तरीही पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 14 कोटी रुपयांचा गल्ला https://goo.gl/tdrQSD
*माझा कट्टा* : देशी वाणाच्या बँकर राहीबाई पोपेरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*Android/iOS App ABPLIVE*
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha