*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 एप्रिल 2019 | शुक्रवार*

  1. हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला, भोपाळची भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंहचं वादग्रस्त वक्तव्य https://bit.ly/2UIuUCe


 

  1. मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून प्रेशर, राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची खटपट, मनसेचे नेते अभिजीत पानसेंचा आरोप https://bit.ly/2IHXD2L


 

  1. काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/2V9wWe5 तर बीडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता https://bit.ly/2GxNBQy


 

  1. बहीण प्रिया दत्तच्या प्रचारासाठी अभिनेता संजय दत्त मैदानात उतरणार, उत्तर मध्य मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रिया यांच्यासाठी रोड शो करणार https://bit.ly/2GuyyXA


 

  1. गुजरातमध्ये भाषणावेळी हार्दिक पटेल यांच्या कानशिलात, पाटीदार आंदोलनात कुटुंबाला झालेल्या त्रासामुळे कानाखाली लगावली, हल्लेखोराची संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/2PnyY56


 

  1. चुकून भाजपला मतदान केलं, बसप कार्यकर्त्यांने स्वत:चं शाई लावलेलं बोटच कापून काढलं, उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील घटना https://bit.ly/2Pi8iT8


 

  1. डॉक्टर आणि रुग्णाचे लैंगिक संबंध परस्पर संमतीने आले तरी ते अनैतिकच, मेडिकल कौन्सिलची नवी नियमावली https://bit.ly/2Dyyogf


 

  1. काँग्रेसचे दिवंगत नेते एनडी तिवारी यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, पोस्टमॉर्टेम अहवालात रोहित शेखरचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय https://bit.ly/2GlmUNA


 

  1. प्रेक्षक-समीक्षकांनी 'धू-धू' धुतलेल्या 'कलंक'ची बॉक्स ऑफिसवर 'धो धो' कमाई, 2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट, पहिल्या दिवशी 21.60 कोटींची कमाई https://bit.ly/2ZkUSdA


 

  1. राज्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी, नाशिकच्या अंजनेरीत पहाटेपासून भाविकांची गर्दी, तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुईच्या पानांची सजावट https://bit.ly/2IF67Yq


 


*तोंडी परीक्षा* : एबीपी माझाच्या शाळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची परीक्षा, आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*