एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 मार्च 2019 | मंगळवार
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2019 07:55 PM (IST)
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
1. दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता, शरद पवारांनी दुर्लक्ष केलं, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, तर आंबेडकरांना इतिहास माहीत नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर https://goo.gl/vPJSBC 2. काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून अंतरिम स्थगिती, निवडणुकीला सर्वच पक्षांचा विरोध https://goo.gl/mhhcRD 3. राधाकृष्ण विखे-पाटलांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा हायकमांडकडे राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती, विखेंकडून मात्र इन्कार https://goo.gl/e3KZhQ 4. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर https://goo.gl/XRnzXG, विजयसिंह मोहिते पाटलांनी बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून भाजपात जाण्याचा सल्ला https://goo.gl/PJLQRV 5. मावळ लोकसभेत शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध, बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातला वाद पार्थ पवारांच्या पथ्यावर https://goo.gl/ufGcRZ 6. भाजपची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होणार, अनेक पक्षातले मोठे नेते भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान https://goo.gl/chFCDo 7. काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरेंचं तिकीट पक्कं, सूत्रांची माहिती https://goo.gl/38GzPh 8. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना अपेक्षित काम करणार, प्रमोद सावंतांनी गोवा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला https://goo.gl/n5EHSA 9. सत्ता आल्यावर राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची मुक्तता करु, द्रमुक आणि अण्णा द्रमुकचा जाहीरनामा, केंद्र आणि राष्ट्रपतींकडे मागणी करणार https://goo.gl/vZSL4C 10. खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने भारताविरुद्ध पाकिस्तानच्या कुरापती, लष्कर आणि पोलीस अधिकारी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, अलर्ट जारी https://goo.gl/4UXhrw तोंडी परीक्षा : एबीपी माझाच्या शाळेत धनंजय मुंडे यांची तोंडी परीक्षा, पाहा मुंडेंना किती गुण मिळाले?, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK