*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 जानेवारी 2019 | शुक्रवार*
  1. टीम इंडियाने घडविला इतिहास, ऑस्ट्रेलियावर 7 विकेट्सनी दणदणीत विजय, कसोटीपाठोपाठ वनडे मालिकाही 2-1 ने खिशात, चहल, धोनीची प्रभावी खेळी https://goo.gl/YGbiYY
 
  1. कोर्टानं डान्सबार सुरु करा असं सांगितलं असलं तरी स्थानिक पातळीवर कायदे कठोर करणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर प्रसंगी अध्यादेश काढू, पण बंदी कायम ठेवू, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य https://goo.gl/nUvmJo
 
  1. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापटांना औरंगाबाद खंडपीठानं झापलं, रेशन दुकानदारांप्रकरणी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका https://goo.gl/LBhbQ9
 
  1. युती नाही झाली तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालन्यात पराभव निश्चित, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचं भाकीत https://goo.gl/Yp7AwC
 
  1. जेएनयूमधील कथित देशविरोधी घोषणांचं प्रकरण अभाविपचाच प्लॅन, रोहित वेमुला प्रकरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी रचलं कुभांड, अभाविपच्या माजी सहसचिवाचा गौप्यस्फोट https://goo.gl/us2w14
 
  1. मुंबई लोकलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांवर केमिकल टाकून कपडे जाळणाऱ्या माथेफिरुची दहशत, पोलिसांकडून त्याचा शोध सुरु https://goo.gl/vtvux2
 
  1. सिंधुदुर्गात छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींकडून चोप, संतप्त मुलींनी महामार्गाच्या कामासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील कामगारांना बदडलं https://goo.gl/Pdwf7j
 
  1. करणी सेनेनं धमक्या देणं थांबवलं नाही तर एकालाही सोडणार नाही, अभिनेत्री कंगना रणौतचा इशारा, चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्याचा करणी सेनेचा आरोप https://goo.gl/zvQDJM
 
  1. लेखक उत्तम बंडू तुपे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत, 'एबीपी माझा'च्या वृत्तानंतर मदतीचा ओघ सुरु https://goo.gl/RtiF7g
 
  1. साताऱ्याच्या पालीत खंडोबा आणि म्हाळसादेवीचा विवाहाचा उत्सव, यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात भंडाऱ्याची अखंड उधळण, तारळी नदीचा काठ पिवळाधमक https://goo.gl/WzePS2
  *सर्वात मोठा व्हायरल चेक* : बँकेतून कर्ज घेताना इन्शुरन्स पॉलिसी गळ्यात मारली जातेय  https://goo.gl/pW7WWQ *माझा विशेष* :  शिक्षणमंत्र्यांची महापरीक्षा, आज रात्री 9.00 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*