एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2020 | सोमवार





  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात 'नाणार'चा मुद्दा पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी 'नाणार'वर बोलणं टाळलं; प्रकल्पविरोधक मुंबईत धडकणार https://bit.ly/2UXKY1V





  1. सरकार पाच वर्ष टिकवायचं असेल तर समन्वय ठेवा, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचा सल्ला, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्याही मंत्र्यांना सूचना https://bit.ly/2SU2ZeG





  1. एल्गार परिषद प्रकरणी राज्य सरकार एसआयटीमार्फत चौकशी करणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नवाब मलिक यांची माहिती, सरकार आणि मंत्र्यांच्या कामाबाबतही मंथन https://bit.ly/37AOv99





  1. मुंबईतील जीएसटी भवनाची आग तीन तासांनंतर आटोक्यात, सुदैवाने जीवितहानी नाही https://bit.ly/2HzDV7u तर शिपाई कुणाल जाधवनं जीव धोक्यात घालून तिरंगा सुरक्षित उतरवला https://bit.ly/329cuv2





  1. निर्भयाच्या दोषींना 3 मार्चला फाशी, पटियाला कोर्टाकडून नवं डेथ वॉरंट जारी, मात्र अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दोषींच्या वकिलांचा दावा https://bit.ly/38D4nJE





  1. निवृत्ती महाराज इंदोरीकरांचं समर्थन नाही, महिलांबाबतचं वक्तव्य चुकीचंच, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य https://bit.ly/39IOukG तर मोर्चा, आंदोलनं करु नका; व्हायरल पोस्टवर इंदोरीकर महाराजांचं आवाहन https://bit.ly/3bMkUfZ





  1. तळकोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, हजारो चाकरमानी कोकणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भराडी देवीचं दर्शन https://bit.ly/39H8Cnm





  1. महाकाल एक्स्प्रेसमध्ये शंकराचं मंदिर, खासदार असदुद्दीन ओवेसींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, मात्र उद्घाटनप्रसंगापुरतच रेल्वेत मंदिर असल्याचं IRCTC कडून स्पष्ट https://bit.ly/323rE4T





  1. लष्करातील महिलांना आता कायमस्वरुपी नियुक्ती मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलांना लष्करात समान संधी देण्याचे केंद्र सरकारला आदेश https://bit.ly/2P0vciO





  1. 'गली बॉय' सिनेमाला सर्व पुरस्कार मिळाल्याने फिल्मफेअर फिक्स्ड असल्याचा नेटकऱ्यांचा दावा, फिल्मफेअर पुरस्कारावर बहिष्कार टाकण्याची मागणी https://bit.ly/2uUjaAN



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    



फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha    



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  



हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex       



Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK