एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 जानेवारी 2019 | गुरुवार
1. राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारचे नियम आणि अटी शिथिल https://goo.gl/ydTxSb आजचा दिवस महाराष्ट्रासाठी काळा, आर. आर. आबांच्या कन्येची प्रतिक्रिया https://goo.gl/UviJ8S
2. बेस्ट कर्मचाऱ्यांना 7 हजार नव्हे साडेतीन हजार रुपये वेतनवाढ, शिवसेना नेते अनिल परब यांचा दावा, तर शशांक रावांच्या मागे अदृश्य हात असल्याचा आरोप https://goo.gl/4ikBNd
3. मुंबईचे रस्ते 'खड्डेमुक्त' व्हायचे तेव्हा होतील, मात्र खड्ड्यांचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज, पालिकेचा हायकोर्टात दावा https://goo.gl/SmysNs
4. मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 15 ते 20 हजार तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा दावा https://goo.gl/CVb6rA
5. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय, तर बोगस शेतकऱ्यांच्या नावे 29 कोटी रुपये जमा, भाजप आमदार किसन कथोरे यांचा सरकारवर आरोप https://abpmajha.abplive.in/
6. अपघातग्रस्त एसटीतील प्रवाशांसाठी एसटीची स्वतःची रेस्क्यू फोर्स, कोल्हापूर विभागाच्या पुढाकारातून पहिली टीम तयार https://goo.gl/71bDn8
7. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी कोल्हापुरात बार असोशिएशनचे आंदोलन, न्याय संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा https://goo.gl/NKXm69
8. पुण्यात जलशुद्धीकरण केंद्रातल्या टाक्या ओव्हरफ्लो, पुण्यातल्या रस्त्यांवर पाणीच पाणी https://goo.gl/e1TSAn पुण्यात अघोषित पाणीकपात लागू https://goo.gl/pfYbn2
9. केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांसह बडे भाजप नेते आजारी, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींपुढील चिंता वाढल्या https://goo.gl/bBd5Lz
10. राज्यभरात मराठी चित्रपटांना थिएटर नाकारण्याचे प्रकार सुरुच, भावनिक फेसबुक पोस्टनंतर भाऊ कदमच्या 'नशीबवान'ला केवळ डोंबिवलीत थिएटर मिळाले https://goo.gl/eMLWbf
BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा ब्लॉग 'लालडब्बा' https://goo.gl/akJRxX
माझा विशेष : भाजपच्या कुलकर्ण्यांचं शस्त्रांचं कनेक्शन कुठलं? आज रात्री 9.00 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE