एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 मे 2019 | गुरुवार

  1. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी उद्या अध्यादेश निघण्याची शक्यता, मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा सुटण्याची चिन्हं, राज्य मंत्रिमंडळाचीही उद्या बैठक https://bit.ly/2EbGhIE


 

  1. महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त, भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांचं वादग्रस्त वक्तव्य, चौफेर टीकेनंतर भाजपकडून साध्वीला माफी मागण्याचे आदेश https://bit.ly/2WMNJBh


 

  1. पश्चिम बंगालमधील प्रचारबंदीचा निर्णय घटनाविरोधी, निवडणूक आयोगाने प्रचाराला कात्री लावल्यानंतर काँग्रेसचा आरोप, तर भाजपचीही निवडणूक आयोगात तक्रार https://bit.ly/2LLSM3L


 

4.   जात पडताळणीत पद रद्द झालेल्या मुंबईतील नगरसेवकांच्या वॉर्डात पोटनिवडणूक जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, जूनच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी https://bit.ly/30pPg2b

  1. फूड डिलिव्हरी करणाऱ्या बॉईजची आरोग्य तपासणी बंधनकारक, झोमॅटो, स्विगी, उबर इट्ससारख्या कंपन्यांना एफडीएचे आदेश, संसर्गजन्य आजार नसल्याची खात्री करण्याची सूचना https://bit.ly/30pUH15


6.   जबाब देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीस स्टेशनमध्येच विनयभंग, कोल्हापुरातील प्रकार, तर पुण्यात रस्ता चुकलेल्या तरुणीशी गैरवर्तन https://bit.ly/2EbGknO

  1. एकाच आठवड्यात सोन्याचा भाव हजार रुपयाने वाढला, तोळ्यामागे दर 32 वरुन 33 हजार रुपये, अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याची उसळी https://bit.ly/2VH48KR


 

  1. गडचिरोलीमध्ये एटापल्ली तालुक्यातील अनेक भागात माओवाद्यांकडून बॅनरबाजी, बॅनरमधून सातजण नावांसह टार्गेट, 19 मे रोजी जिल्हा बंद करण्याचं बॅनरमधून आवाहन https://bit.ly/30rQvxQ


 

9.   बीएमडब्ल्यू X5 च्या चौथ्या आवृत्तीच्या डिझेल मॉडेल्सचं मुंबईत सचिन तेंडुलकरच्या हस्ते अनावरण, नव्या मॉडेलची किंमत 80 लाखांच्या घरात, पेट्रोल मॉडेलही 2019 अखेर बाजारात येणार https://bit.ly/2HmVqsE

10.               मुंबईच्या सनी पवारचा अमेरिकेत बोलबाला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार https://bit.ly/2W6oUmC

*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा ब्लॉग, आर यू व्हर्जिन? इफ नो… सो व्हॉट? https://bit.ly/2Hl9Jhk

*भारतयात्रा* : अलाहाबाद उच्च न्यायालयातील वकिलांचा कौल कुणाला?, पाहा आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK