एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 16 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार 
  1. एक जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती, शहरातील वाढत्या अपघातांमुळे कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी, पोलिस आयुक्तांचा निर्णय https://goo.gl/X3RWVk
  2. मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचा संप, 24 वार्डांमध्ये कचराकोंडी, नव्या कंपनीला कंत्राट दिल्याने सफाई कामगार नाराज https://goo.gl/4W3PVL
 
  1. शिक्षणमंत्री विनोद तावडे शिक्षक-प्राध्यापकांना चोर तर संस्थाचालकांना दरोडेखोर म्हणतात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट https://goo.gl/WnM1c6
 
  1. सीबीआय प्रकरणावर सीव्हीसीचा अहवाल सुप्रीम कोर्टासमोर सादर, अहवालात काही 'गंभीर गोष्टी' आढळल्या, आलोक वर्मांचे उत्तर मागवले https://goo.gl/oWSwbT
 
  1. वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत लावलेली हजारो झाडं आगीत जळून खाक, सरकारला केवळ 50 कोटी झाडं लावल्याची टिमकी वाजवायची आहे का?, खासदार श्रीकांत शिंदेंचा आरोप https://goo.gl/rcFxXk
 
  1. सततची नापिकी आणि दुष्काळामुळे बुलडाण्यातील शेतकरी महिलेची स्वतः सरण रचून आत्महत्या, अत्यल्प उत्पन्न, आर्थिक कोंडीत सापडल्याने उचललं पाऊल https://goo.gl/5bJjwq
 
  1. हरियाणाची डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ, एकाचा मृत्यू, पोलिसांचा गर्दीवर लाठीचार्ज https://goo.gl/uYaUXh
 
  1. शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर प्रवेश करणार असल्याची देसाईंची भूमिका https://goo.gl/JjhwAi
 
  1. ‘गज’ चक्रीवादळ तमिळनाडूत धडकलं, पाऊण लाखांवर लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज https://goo.gl/ckyYPp
 
  1. महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आयर्लंडवर मात करत भारतीय संघाची उपांत्य फेरीत धडक, सलग तिसरा विजय नोंदवला, मितालीचे सलग दुसरे अर्धशतक https://goo.gl/fko5dJ
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा* https://goo.gl/SJPPd7