*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 एप्रिल 2019 | सोमवार*

  1. यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज, सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता 39 टक्के, धाकधूक कायम https://bit.ly/2XcT4l2


 

  1. क्रिकेट विश्वचषक 2019 साठी टीम इंडियाची घोषणा, दिनेश कार्तिक, विजय शंकरला संधी तर रिषभ पंत आणि अंबाती रायुडू बाहेर https://bit.ly/2Zm7H7I


 

  1. मुंबईत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर समर्थक आणि मोदी समर्थकांची हाणामारी, भाजपने रॅलीमध्ये घुसखोरी केल्याचा उर्मिलाचा आरोप https://bit.ly/2UCkRhT


 

  1. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव यांना वाढता पाठिंबा, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारही पाठीशी, दानवेंच्या जावयामुळे चंद्रकांत खैरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता https://bit.ly/2IuKqKE


 

  1. सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची खदखद https://bit.ly/2PcL299

  2. एकनाथ गायकवाड यांच्याकडून संपर्क नाही, ‘बॉस’च्या आदेशानंतर युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा प्रचार करणार, आमदार कालिदास कोळंबकर यांचा काँग्रेसला इशारा https://bit.ly/2VLJxBg


 

  1. निवडणूक आयोगाचा योगी आदित्यनाथ, मायावतींना मोठा झटका, वादग्रस्त विधान केल्याने मायावतींना 48 तास तर योगींना 72 तासांसाठी प्रचारबंदी https://bit.ly/2Uj8AKp


 

  1. प्रचारसभेत सपा नेते आझम खान यांची जया प्रदा यांच्यावर अश्लील टीका, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता भंगाचा गुन्हा, महिला आयोगाकडूनही नोटीस https://bit.ly/2KDo6Bh


 

  1. पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा उत्तम, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याचं मत https://bit.ly/2VMOUjt


 

  1. निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असूनही राहुल द्रविड मतदान करु शकणार नाही, मतदार यादीत नाव नसल्याने ‘द वॉल’ मतदानाला मुकणार https://bit.ly/2Xcdj2f


 


*विचारसंहिता* : आळंदीतल्या वारकऱ्यांना मोदी सरकारविषयी काय वाटतं?, आज रात्री 9.15 वाजता

*भारतयात्रा* : पाटण्यातून मराठी मतदारांचं बिहारच्या राजकारणावर मत, आज रात्री 9.35 वाजता

*एबीपी ग्रुपचं नवं चॅनल 'एबीपी गंगा', उत्तर प्रदेश-उत्तराखंडच्या प्रेक्षकांसाठी खास नजराणा* https://bit.ly/2XcGd2o

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK*