नर्मदा नदीत बोट उलटून 5 जणांचा मृत्यू, नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील भुशा पॉईंटजवळची घटना, 36 जणांवर उपचार सुरु https://goo.gl/XMvTrf
- रत्नागिरीतील प्रस्तावित नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरु, नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता https://goo.gl/DZcWDQ
- बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाहीच, संपाबाबत उद्या पुन्हा हायकोर्टात सुनावणी, बेस्ट कामगारांनी संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://goo.gl/GfUyFv
- दोन अपक्ष आमदारांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढला, ऑपरेशन लोटसमुळे कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, दोन ते तीन दिवसांत भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात https://goo.gl/5qha9b
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेत नोकरी मिळवण्याचा मार्ग सुकर, पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या नोकरभरतीत प्राधान्य मिळणार, महापालिकेत ठराव मंजूर https://goo.gl/T79hhL
- निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारचा घोषणांचा पाऊस, ओबीसींसाठी 700 कोटींचा निधी तर भटक्या विमुक्तांसाठी 300 कोटी https://goo.gl/1NTUyZ
- कथित राफेल विमान घोटाळ्यापेक्षा पंतप्रधान पीक विमा योजनेतून मोठा घोटाळा, ज्येष्ठ पत्रकार आणि कृषीतज्ज्ञ पी. साईनाथ यांचा दावा https://goo.gl/EM7MaE
- विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांचा आजपासून पुन्हा एल्गार, मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर आंदोलनाला सुरुवात करणार https://goo.gl/pB2UQ5
- बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा अयानने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराविरुद्धची लढाई जिंकली, ट्विटरवर फोटो पोस्ट करत इम्रान हाश्मीची माहिती https://goo.gl/HdWeWv तर कॅन्सरच्या उपचारानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेही मुंबईत परतली https://goo.gl/FmfDet
- अॅडलेडच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनी मात, कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी https://goo.gl/nqqrSz
*माझा कट्टा* : भाई व्यक्ती की वल्ली टीमशी मनमोकळ्या गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*iOS App/Android ABPLIVE अॅप डाऊनलोड करा* https://goo.gl/dwwqiW