एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 मार्च 2019 | बुधवार

  1. आता मुलंच नाही, नातवंडही पळवून आणू, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा गर्भित इशारा https://goo.gl/BSzCkA


 

  1. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आक्रमक , विखे-थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर https://goo.gl/ghoQE4


 

  1. आदित्य ठाकरे सध्या लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण, सुजय विखेंच्या पक्षांतरावरुन शरद पवारांना टोला https://goo.gl/RCJuBu


 

  1. युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार, 24 मार्चला कोल्हापुरात जाहीर सभा, जालन्यातून दानवेंनाच उमेदवारी, तर ईशान्य मुंबईचा तिढा कायम https://goo.gl/o7AtDa


 

5.      लोकसभेसाठी आघाडीचा तिढा सुटता सुटेना, तर शिवसेना-भाजपमधील समन्वयाकरता दोन्ही पक्षाकडून पदाधिकारी जाहीर https://goo.gl/8hjuQk

6.    दहावी-बारावीच्या शिक्षकांची अखेर निवडणुकीच्या कामातून सुटका, निवडणूक आयोगाच्या सूचना, बोर्डाचे निकाल वेळेत लागणार https://goo.gl/SFy61f

7.    सिनेमानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वेब सीरीजही येणार, इरॉस नाऊच्या 10 भागांच्या वेबसीरिजमध्ये महेश ठाकूर मुख्य भूमिकेत https://goo.gl/rTHcvS

  1. भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार मसूद अजहरचा आज फैसला, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्राच्या निर्णयाकडे जगाचं लक्ष https://goo.gl/FjN8DF


 

  1. भारतासह जगभरात डीजीसीएकडून बोईंग 737 मॅक्स 8 विमानाला बंदी, इथिओपियामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे बंदीचा निर्णय https://goo.gl/rdafRw


 

  1. दिल्लीच्या निर्णायक वन डेत कांगारुंचं टीम इंडियासमोर 273 धावांचं आव्हान, टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात https://goo.gl/y9wiyg


 

*तोंडी परीक्षा* : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची तोंडी परीक्षा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK