एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2018 | शुक्रवार

 

  1. पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, सध्या फक्त खुल्या प्रवर्गातील पदं भरली जाणार, आदेशाचं पालन करण्याच्या सरकारच्या सर्व विभागांना सूचना https://goo.gl/bYkL7z


 

  1. पुढील 48 तास जगभरात इंटरनेट ठप्प राहण्याची शक्यता, KEY सर्व्हरच्या देखभालीमुळे इंटरनेट वारंवार डिसकनेक्ट होण्याची चिन्हं https://goo.gl/FPJNB3


 

  1. म्हाडाची घरं यंदा 25 ते 30 टक्के स्वस्त, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची घोषणा, मुंबईत यंदा 1094 घरांसाठी लॉटरी निघणार https://goo.gl/CM8wuw


 

  1. हवेची दिशा सांगता येते, राजकारणाची नाही, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान, शिवसेना महाआघाडीत यावी, आव्हाडांची इच्छा https://goo.gl/nNZDuX


 

  1. एबीपी माझाच्या बातमीचा दणका, अकोला दूध भेसळप्रकरणी जिल्हा दुग्ध पर्यवेक्षकासह एकाचं निलंबन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांचे आदेश https://goo.gl/VQRrmx


 

  1. मुंबईतील गजबजलेल्या दादर फूल मार्केटमध्ये गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांचा हल्ला, व्यावसायिकाची हत्या https://goo.gl/tymZdT


 

  1. नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह सात बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश, कामातील अनियमिततेचा ठपका https://goo.gl/Jy7JdT


 

  1. पुन्हा सत्ता येईल न येईल, आत्ताच काम करुन घ्या, भाजपच्या पुन्हा सत्तेबाबत मंत्री गिरीश बापटच साशंक, सत्तेत कुणीही चिरकाल राहत नसल्याचेही नमूद https://goo.gl/E9mec3


 

  1. साजिद खानवरील गैरवर्तनाच्या आरोपानंतर अक्षय कुमारकडून हाऊसफुल्ल-4 चं शूटिंग रद्द करण्याची विनंती, साजिदनेही दिग्दर्शन सोडलं https://goo.gl/r3wJU9


 

  1. भारताविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत वेस्ट इंडिजच्या तळाच्या फलंदाजांची टिच्चून बॅटिंग, रोस्टन चेस 98 वर नाबाद, तर दिवसअखेर विंडीजच्या 7 बाद 295 धावा https://goo.gl/6ijdPh


 

*BLOG* : माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांचा ब्लॉग - माहिती अधिकार व चळवळ : 13 वर्षे https://goo.gl/6wksfD

*माझा विशेष* : भाजपचा नवा शोध, मोदी विष्णूचा अवतार! पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता फक्त एबीपी माझावर

*शेतीतल्या नवदुर्गा* : सर्जनशीलतेनं रान फुलवणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर, नवरात्रीत पाहा शेतीतल्या नवदुर्गा, सातबाराच्या बातम्यांमध्ये दररोज स. 6.40 वा. एबीपी माझावर

*नवरात्रौत्सव : उद्याचा रंग : राखाडी*

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive    

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv 

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*