*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 मार्च 2019 | मंगळवार*

  1. अखेर सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, https://goo.gl/4kdPng माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा https://goo.gl/MuxZxX


 

  1. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नेत्यांची पळवा-पळवी, काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपत जाण्याची चर्चा, तर संजय काकडे काँग्रेसमध्ये, https://goo.gl/Q6ySQH महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली असल्याची जितेंद्र आव्हाडांचा टोला https://goo.gl/X76mYV


 

  1. साहेब, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा, फेसबुक पोस्टद्वारे नातू रोहित पवारांचं आजोबा शरद पवारांना निवडणूक लढविण्याचे आवाहन https://goo.gl/3x7e53


 

  1. रोजगार, महिला सुरक्षेवर सरकार गप्प का ? गुजरातमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर प्रियांका गांधींची भाजप सरकारवर टीकास्त्र https://goo.gl/qYbT2t


 

  1. काँग्रेससोबत चर्चेचे पर्याय संपले, पुढे जाणं शक्य नाही, प्रकाश आंबेडकरांकडून महाआघाडीच्या चर्चेला पूर्णविराम https://goo.gl/G3D4QC


 

  1. माढ्याच्या जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम, मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत चौथ्या आघाडीबाबत चर्चा https://goo.gl/JWXSHZ


 

  1. माथाडी कामगार संघटनेत फूट, माथाडी नेते नरेंद्र पाटील विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात संघर्षाला सुरुवात https://goo.gl/HPfgD5


 

  1. राज ठाकरेंविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार, एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, या वक्तव्याविरोधात नाराजी https://goo.gl/qnFYoM


 

  1. मराठा समाजाच्या मोर्चांमुळे नाही तर मागासवर्गीय आयोगाच्या सकारात्मक अहवालामुळे आरक्षण, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती https://goo.gl/zDaVLB


 

  1. आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची सामान्य नागरिकही तक्रार करु शकणार, निवडणूक आयोगाकडून 'सीव्हिजील' मोबाईल अॅप लाँच https://goo.gl/aG1jJ8


 


*खडाखडी* एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम पाहा सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.20 एबीपी माझावर

*BLOG* :  ‘'निष्ठावान' कार्यकर्त्याहो पोटापाण्याचं बघा’ . एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग  https://goo.gl/7X3JAt

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK