एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 12/08/2018

 

  1. वॉटर कप 2018 चा निकाल जाहीर, सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी गावाला पहिला क्रमांक, तर साताऱ्यातील मांडवली आणि बुलडाण्यातील सिंदखेड दुसऱ्या स्थानी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण https://abpmajha.abplive.in/


 

  1. 2014 च्या तुलनेत 2019 मधील विजय मोठा असेल, पंतप्रधान मोदींना विश्वास, जातीनिहाय आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचीही ग्वाही https://goo.gl/gvgyBn


 

  1. राफेल विमान खरेदीमुळे भारतीयांचा रोजगार हिरावला, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर घणाघात https://goo.gl/gRD8v2


 

  1. मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा आंदोलकांवर गुन्हे, महाराष्ट्र बंददरम्यान तोडफोड, रास्तारोको आणि दगडफेकीच्या घटनांवर पोलिसांची कारवाई https://goo.gl/deRBqj


 

  1. मुलाला समज दिल्याचा राग, बुलडाण्यात वर्गात घुसून विद्यार्थ्याच्या पालकांची शिक्षकाला मारहाण https://goo.gl/wp2GsB


 

  1. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांचं चक्री उपोषण, दानातील पैशांचा वाटा, कोर्टाने दिलेले अधिकार कायम ठेवण्यासाठी आंदोलन https://goo.gl/e51pkE


 

  1. पुण्यातल्या 12 नामांकित हॉटेल्स आणि हुक्का पार्लरवर छापे, मध्यरात्रीनंतरही हॉटेल सुरु ठेवल्यानं वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल https://goo.gl/MNFMMJ


 

  1. महापूर आणि पावसामुळे केरळमध्ये मृतांचा आकडा 37 वर, पुढचे दोन दिवस केरळसह उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये हायअलर्ट जारी https://goo.gl/4ySzu6


 

  1. रेल्वेकडून मोफत प्रवास विमा बंद, विम्यासाठी प्रवाशांकडून प्रीमियमची रक्कम वसूल केली जाणार https://goo.gl/kFd8bm


 

  1. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव सात बाद 396 धावांवर घोषित; टीम इंडिया 289 धावांनी पिछाडीवर, कसोटी वाचवण्यासाठी विराटसेनेवर संघर्षाची वेळ https://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : उदित नारायण : एका दशकावर प्रभाव टाकणारा ओरिजनल आवाज, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग https://goo.gl/M84Lje 

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*