एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 एप्रिल 2019 | गुरुवार

  1. गडचिरोलीत मतदान संपताना नक्षलवाद्यांचा कमांडो पथकावर हल्ला, आयईडीचा स्फोट करुन पथकावर गोळीबार, नक्षलविरोधी C-60 पथकाचे तीन जवान जखमी  https://bit.ly/2G3mhbg


 

  1. लोकसभेसाठी आज पहिल्या टप्प्यात विदर्भात सात जागांवर तर देशात 91 जागांवर मतदान, विदर्भात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के तर देशात 3 वाजेपर्यंत सरासरी 54.66 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2G8O6Pg


 

  1. नागपुरात उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे 'रिजेक्टेड'चा शिक्का, अज्ञाताचं कृत्यं, गडकरींना मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास https://bit.ly/2UcqL4u


 

  1. लग्नाआधी वधू-वरांनी बजावला मतदानाचा हक्क, वर्धा, रामटेक, भंडारा, यवतमाळमध्ये वधू-वर मतदान करून लग्नमंडपाकडे रवाना https://bit.ly/2uZkRcT


 

  1. उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये मतदानावेळी गोंधळ, ओळखपत्र नसलेल्या मतदारांना मज्जाव केल्याने तणाव, बीएसएफ जवानांकडून हवेत गोळीबार https://bit.ly/2UyDFi7


 

  1. अमेठीतल्या रॅलीदरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारल्याचा काँग्रेसचा दावा, तर लेझर लाईट काँग्रेस फोटोग्राफरच्या मोबाईलचा असल्याचं एसपीजीचं स्पष्टीकरण https://bit.ly/2VDxmX8


 

  1. नवरा दाढी आणि आंघोळ करत नसल्यामुळे पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, मध्य प्रदेशच्या भोपाळमधील जोडप्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर https://bit.ly/2G3njEc


 

  1. सयामी जुळ्यांसह 30 आठवड्यांच्या गर्भवतीची याचिका हायकोर्टाने फेटाळली, 22 वर्षीय तरुणीला हायकोर्टाकडून गर्भपातास नकार, सयामी जुळ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी राज्य सरकारची https://bit.ly/2IsPRcT


 

  1. डिझायनरला केलेली मारहाण भोवण्याची चिन्हं, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात डिझायनर जान्हवी मनचंदा कोर्टात याचिका दाखल करणार https://bit.ly/2Io0qxU


 

  1. विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे अटकेत, सातत्याने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्याने ब्रिटीश पोलिसांकडून बेड्या https://bit.ly/2P0MOKg


 

*BLOG* : जळगाव भाजपमधील राडा : हा 'राग' नेमका कुणाचा आणि कुणावर...! एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग https://bit.ly/2GfRh9f

*BLOG* : अमळनेरच्या घटनेतून : भाजपानेच अंतर्गत गटबाजीतून उभी केली पक्षासमोर आव्हाने, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांचा ब्लॉग https://bit.ly/2v03QPK

*खडाखडी* : राजकारण म्हणजे पैशाचा खेळ झालाय का? थेट कर्नाळ, सांगलीहून लोकांशी चर्चा, आज संध्याकाळी 7:25 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK