एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 11 नोव्हेंबर 2018 | रविवार

  1. दिवाळीदरम्यान बंद केललं लोडशेडिंग पुन्हा सुरु होणार नाही, ऊर्जामंत्री चंद्रशेखऱ बावनकुळेंची घोषणा, शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा https://goo.gl/vtAwrc


 

  1. अयोध्येत उद्धव ठाकरे परप्रांतीयांवर काय बोलणार?, आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा मग राममंदिराचं बघा, विहिंपचे अध्यक्ष विष्णू कोकजेंची शिवसेनेवर बोचरी टीका https://goo.gl/sizufi


 

  1. ठाण्यात शिवसेना नगरसेवक संजय पांडेंच्या मुलाचा वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/1m1ofU


 

  1. नरहर पवार आणि गदिमांनी पुण्याला भरभरुन दिलं, पण पुण्याने त्यांची कदर केली नाही, शरद पवारांची खंत https://goo.gl/8cK3Lm


 

  1. बछड्यांसह विहार करताना माया वाघिणीचा मार्ग रोखल्याचा व्हिडीओ वायरल, ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नियम पर्यटकांकडून पायदळी, प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष https://goo.gl/a2UKQQ


 

  1. ऊसदर आंदोलन निव्वळ स्टंटबाजी, सदाभाऊ खोतांचा आरोप, वस्तादानं सगळेच डाव शिकवायचे नसतात, राजू शेट्टींची सदाभाऊंवर टीका, कोल्हापूर, सांगली वगळता एफआरपीसाठी इतरत्र आंदोलन सुरुच https://goo.gl/WoukLz


 

  1. नवी मुंबईतील नेरुळ-खारकोपर लोकलसेवेचं रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित लोकार्पण, उद्यापासून लोकल प्रवाशांच्या सेवेत https://goo.gl/NnP4c5


 

  1. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील वादग्रस्त पात्रावरुन अभिनेते भाऊ कदमांकडून आगरी-कोळी समाजाची माफी, झी मराठीचाही फेसबुकवर माफीनामा https://goo.gl/MnqPYw


 

  1. #Metoo मोहिमेत नवाजुद्दीन सिद्दिकीचं नाव, अभिनेत्री निहारिका सिंहचे नवाजुद्दीनवर गंभीर आरोप, नेटफ्लिक्सचा सेक्रेड गेम्स 2 वादाच्या भोवऱ्यात https://goo.gl/ahiQBB


 

  1. महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानशी सामना, भारताचं पारडं जड, तर रोहित शर्माच्या टीम इंडियाचा विंडीजविरुद्ध अखेरचा सामना आज चेन्नईत https://goo.gl/D54Ynh


 


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*