एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 फेब्रुवारी 2019 | सोमवार

  1. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींच्या रोड शो दरम्यान चौकीदार चोर है च्या घोषणा, लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, प्रियांका गांधीच्या राजकारण प्रवेशाचा आज उत्तरप्रदेशातून श्रीगणेश, ट्विटवरही आगमन https://goo.gl/TbWdcy


 

  1. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचा कार्यक्रमांचा धडाका, 11 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत महाराष्ट्रात भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन https://goo.gl/shRXuR


 

  1. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर खलबतं, राष्ट्रवादीनं आघाडीची शक्यता फेटाळल्यानंतर मनसेच्या हालचाली https://goo.gl/upJZsr


 

  1. बारामती जिंकण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री बारामतीत पवारांसोबत एकाच मंचावर येणार, 'वयोश्री योजनेच्या निमित्तानं 15 फेब्रुवारीला एकाच व्यासपीठावर https://goo.gl/mtEq3a


  2. जातीचं नाव काढणाऱ्यांना ठोकून काढतो, पिंपरी-चिंचवडमध्ये नितीन गडकरी यांचं वक्तव्य, तिकीट न दिल्यास नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांना गडकरींनी झापलं https://goo.gl/gxGrrY


 

  1. राज्यात थंडीचा कहर सुरूच, धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशीही तापमान 3 अंशांवर, उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज https://goo.gl/4zqHzZ


 

  1. बंदुकीच्या धाकाने शरीरसुखाची मागणी, पुण्यात बारबालेच्या तक्रारीनंतर तरुणांवर गुन्हा दाखल, एकाला अटक https://goo.gl/GL9zvT


 

  1. पालघरच्या पाणेरी नदीजवळ स्कूल बसचा अपघात, 2 विद्यार्थी गंभीर जखमी, शाळेतुनघरी परत सोडताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं दुर्घटना https://goo.gl/k8bih5


 

  1. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन, शासनाने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतन देण्याची मागणी https://goo.gl/XBB2KR


 

  1. माय नेम इज अँथनी फर्नांडिस, गँगस्टर रवी पुजारीचं सेनेगल सरकारकडे अपील, प्रत्यार्पण लांबणीवर https://goo.gl/YVUcVu


 

*विशेष चर्चा* : मुंबईतील मराठी टक्का घसरतोय, आज रात्री 8.00 वाजता

*माझा विशेष* : प्रियंका गेमचंजर ठरणार का?, आज रात्री 9.30 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK