एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/03/2018

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा

Continues below advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/03/2018
  1. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यावर सांगलीतल्या वांगीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, उपस्थितांना शोक अनावर https://goo.gl/ycAVqS
 
  1. शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल, किसान सभेचा लाँग मार्च वाशिंदजवळ, 12 मार्चला विधीमंडळावर धडक https://goo.gl/VZicvT
 
  1. राज ठाकरेंचा अजित नवलेंना फोन, किसान लाँग मार्चला पाठिंबा, ठाणे-मुंबईत मनसे शेतकऱ्यांचं जंगी स्वागत करणार https://goo.gl/6DRjZE
 
  1. राज ठाकरेचं विधान खेदजनक, अधिकाऱ्यांना तुडवा म्हणणाऱ्या मनसे अध्यक्षांविरोधात महावितरणची नाराजी https://goo.gl/9ywxhm
 
  1. पंकजा मुंडेंच्या परळीत जलयुक्त शिवार घोटाळा, कृषी आयुक्तांच्या अहवालानंतर 24 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल https://goo.gl/qUB7BX
 
  1. योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांना काही झालं तर तुम्ही जबाबदार, शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://goo.gl/8KrU4d
 
  1. राज्यसभेवर महाराष्ट्रातून भाजपतर्फे प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे, एकनाथ खडसेंचंही नाव निश्चित होण्याची शक्यता https://goo.gl/DBUVDr
 
  1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा फेरनिवड, नागपूरमध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत झाली निवडhttps://goo.gl/BiK8E6
 
  1. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूंकडे हवाई वाहतूक मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, अशोक गजपती राजूंच्या राजीनाम्यानंतर निर्णय https://goo.gl/vKK6tB
 
  1. 'अच्छे दिन' वास्तवात नसतात, ते मानण्यावर असतात, अच्छे दिनचा अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा, ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’मध्ये नितीन गडकरींचं विधान, सोनिया गांधींच्या भाजपविरोधी वक्तव्याचाही समाचार https://goo.gl/3Nz8cZ
 
  1. लग्नाच्या दिवशीच उपसरपंचावर अविश्वास ठराव, नाशिकमधील कुर्णोली गावच्या अजब राजकारणामुळे पेचप्रसंग https://goo.gl/YYEccX
 
  1. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा आयटी हबला फटका, दिवसाला 25 कोटींचं नुकसान https://goo.gl/wQ3Utj
 
  1. मुंबईत मध्य, हार्बर रेल्वेवर 11 मार्चला मेगाब्लॉक https://goo.gl/MFHsgB , तर लोणावळ्याजवळील कामामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द https://goo.gl/4GH16z
 
  1. ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव, पत्नीचे कॉल डिटेल्स मागवल्याने पोलिसांचा समन्स https://goo.gl/v5cEHY
 
  1. बिग बींकडे 9 लाखांचं पेन, 36 कोटींचे दागिने; जया बच्चन यांची निवडणूक अर्जात माहिती https://goo.gl/GTXQfi
  *माझा विशेष* : किसान सभेचा लाँग मार्च- अन्नदात्याचा आक्रोश, पाहा आज रात्री 8 वाजता *माझा कट्टा* : माणदेशची रणरागिनी चेतना सिन्हा यांच्यासोबत दिलखुलास गप्पा(पुन:प्रक्षेपण), आज रात्री 9 वाजता *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive  *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola