दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून 2020-21 चा अर्थसंकल्प संसदेत सादर, तब्बल सव्वादोन तासांच्या भाषणानंतरही पूर्ण वाचन न करताच अर्थसंकल्प पटलावर https://bit.ly/37QS9g6

2. अर्थसंकल्पातील करविषयक तरतुदीने व्यक्तीगत करदाते संभ्रमात, नवी करप्रणाली लागू केली तरी जुनी प्रणालीही कायम, करदात्यांना निवड करण्याचं स्वातंत्र्य https://bit.ly/2S6CxhG

3. अर्थसंकल्पातील नव्या प्रणालीनुसार 5 लाखांपासून 7.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के, अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के, तर, 7.5 ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना 20 टक्क्यांऐवजी 15 टक्के कर https://bit.ly/2GLWSDD

4. वास्तवाचे भान हरवलेला अर्थसंकल्प, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही टीकास्त्र https://bit.ly/2GI9gEN तर सर्वंकष अर्थसंकल्प असल्याची भाजप नेत्यांची प्रतिक्रिया https://bit.ly/2S75la0

5. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये निराशा, 988 अंकांनी सेन्सेक्स कोसळत बाजार बंद, उद्योग क्षेत्रात मोठ्या घोषणा न केल्यानं बाजार गडगडला https://bit.ly/2UfyXEF

6. एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतील भागीदारी सरकार विकणार, देशभरातून एलआयसी गुंतवणूकदारांच्या संमिश्र प्रतिक्रिया https://bit.ly/37OjVK3

7. देशातील 150 एक्स्प्रेस सार्वजनिक-खाजगी भागीदारीनं सुरू करणार, तर 550 स्थानकांवर वायफायची सुविधा, लोकलसाठी कोणतीही घोषणा नसल्यानं मुंबईकरांच्या पदरी निराशा https://bit.ly/2ScqFeb

8. जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, वैराग येथील फलफले कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, वेळापूरजवळ होंडा सिटी आणि सिमेंट मिक्सरचा अपघात https://bit.ly/2RO4XxX

9. जालना विनयभंग प्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी, वकील संघाकडून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय https://bit.ly/36IZkFv

10. टीम इंडियाला धक्का, अष्टपैलू हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, पाठीवरच्या शस्त्रक्रियेतून सावरला नसल्याने निर्णय https://bit.ly/37PUcRn

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हेलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK