- अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी होकार असेल तरच मातोश्रीवर संपर्क करावा, उद्धव ठाकरेंची भूमिका, तर शिवसेनेकडे अनेक पर्याय, संजय राऊतांचा इशारा https://bit.ly/2PUdAGJ
- सत्तास्थापनेला उशीर होत असल्याने भाजपची राज्यपालांसोबत चर्चा, मात्र सत्ता स्थापनेचा दावा नाही, तर मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरु https://bit.ly/2NmU6J8
- सत्तास्थापनेच्या संघर्षामुळे पवारांचा कोकण दौरा रद्द, उद्या मुंबईत परतणार तर राज्यपालांनी घटनात्मक भूमिका पार पाडावी, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य https://bit.ly/2Npoxyj
- राज्यातील 10 जिल्ह्यात विमा कवच देण्यास कंपन्याचा नकार; हवालदिल शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट https://bit.ly/32ooU0x
- अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकार, संघासह हिंदूत्ववादी संघटनांचा प्लॅन रेडी; काशी, मथुरेवर चर्चा न करण्याचं आवाहन https://bit.ly/34Db7EH
- अवकाळी पावसामुळे भाज्या तर चक्रीवादळामुळे मासे महागले, भाज्या शेतातच कुजल्याने आवक घटली, पालक-कोथिंबिरीची जुडी 70 रुपयांवर https://bit.ly/32r6BrB
- मोठ्या ब्रॅण्ड्सच्या बनावट वस्तूंच्या विक्रीसाठी हुबेहूब पॅकेजिंग, भिवंडीत पोलिसांकडून 25 कोटींचा माल जप्त, आरोपीही गजाआड https://bit.ly/2JZWLqh
- मुंबई लोकलमध्ये 45 टक्के महिलांची छळवणूक; रेल्वेच्या सर्वेक्षणातील आकडेवारी, महिला डब्यांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी https://bit.ly/36FgIME
- चंद्रपूर जिल्ह्यातील शिवना नदीत अडकलेल्या वाघाचा मृत्यू, बचावकार्य अर्धवट थांबवल्याने जायबंदी वाघ दगावला, वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह https://bit.ly/2PS5XRf
- स्मृती मानधनाची विश्वविक्रमाला गवसणी, कमी डावांमध्ये दोन हजार धावांचा टप्पा ओलांडणारी जगातील तिसरी महिला क्रिकेटपटू https://bit.ly/32lKe6V
*माझा स्पेशल* - राज्यात सत्तेचा तिढा कायम, विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर 'हे' पुढचे पर्याय असू शकतात? https://bit.ly/33qmiAl
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK