*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 एप्रिल 2019 | सोमवार*

  1. सरकारी एजन्सींचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे शीर्षस्थ नेते बाहेर राहिले नसते, एबीपी माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा https://bit.ly/2D6g8dQ


 

  1. 60 वर्षापुढील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेन्शन, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, राम मंदिर निर्मिती आणि 370 कलम रद्द करण्याचा पुनरुच्चार https://bit.ly/2G8k7bq


 

  1. व्हीव्हीपॅट मशीन्सची संख्या पाचपट करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, लोकसभेची मतमोजणी रखडण्याची शक्यता https://bit.ly/2WVWfxh


 

  1. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमधील सभेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा https://bit.ly/2UGEODF


 

  1. काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांचं बंड शमलं, सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये म्हणून अर्ज मागे घेतल्याचा दावा, तर प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, राहुल शेवाळे यांचे अर्ज दाखल https://bit.ly/2FRqVZG


 

  1. राजकारणात उतरलेल्या अभिनेत्रींचं अपमानास्पद चित्रण, प्रचारात घाणेरडी पातळी, फेसबुक पोस्टद्वारे अभिनेत्री स्पृहा जोशीचा संताप https://bit.ly/2Ig0HmG


 

  1. कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडन कोर्टाचा दणका, प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग आणखी सुकर https://bit.ly/2UlzxC5


 

  1. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी घटली, 10 टक्के पाणीकपातीचा कालावधी लांबण्याची शक्यता https://bit.ly/2Vvi5HR


 

  1. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, सलग सहावा पराभव स्वीकारणारा दिल्लीनंतरचा दुसरा संघ, सोशल मीडियावर बंगळुरुची खिल्ली https://bit.ly/2WSccVq


 

  1. आता नेटफ्लिस फक्त 250 रुपयांत महिनाभर चालणार, भारतीय मोबाईल युझरसाठी सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च https://bit.ly/2I7mo94


 


*खडाखडी* : संकल्पपत्र भाजपसाठी मास्टरस्ट्रोक ठरणार? लोकांशी चर्चा थेट लातूरमधील रेणापूरमधून आज संध्याकाळी 7.25 वाजता

*विचारसंहिता* : काय आहे विदर्भाच्या मनात, पाहा विचारसंहिता आज रात्री 9:15 वाजता, ‘एबीपी माझा‘वर

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत* https://bit.ly/2I4Jxt1

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK