एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 04/09/2018  
  1. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची गांधीगिरी, सार्वजनिक बांधकाम विभागातील पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत स्वतः साफ केली https://goo.gl/oomBfj
 
  1. मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणण्यास मदत करेन, दहीहंडी उत्सवात भाजप आमदार राम कदम यांची मुक्ताफळं, विरोधकांची राम कदम यांच्यावर टीका https://goo.gl/H9SSHB
 
  1. छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, देशभरात कुठेही फिरता येणार, तपास अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानग्यांची गरज नाही https://goo.gl/iWBZLE
 
  1. पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात पेट्रोल सर्वात महाग; चार दिवसात पेट्रोल 1 रुपया 62 पैशांनी महागलं https://goo.gl/kdFVQw
 
  1. हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांना शिक्षेचा निर्णय बारगळला, शिक्षेऐवजी सुविधा देण्याचा सरकारचा निर्णय, 31 बाजार समित्यांमध्ये ग्रेडिंगसाठी चाळण्या बसवणार https://goo.gl/fnWiVA
 
  1. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आता अंडरग्राऊंड, मुंबईच्या महापौर बंगल्याखाली स्मारक होणार, हेरिटेज समितीकडून नव्या प्रस्तावाला मंजुरी https://goo.gl/ps1zti
 
  1. माथाडी कामगारांचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार https://goo.gl/CQNYX4
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 48 टक्क्यांसह सर्वाधिक पसंती, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सर्व्हे, तर केवळ 11 टक्के मतं मिळवत राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर https://goo.gl/CXK8Le
 
  1. 'आदर्श सून' बनण्यासाठी वाराणसी हिंदू विद्यापीठाचा तीन महिन्यांचा कोर्स, कौटुंबीक समस्या रोखण्यासाठी आयआयटी विभाग मुलींना प्रशिक्षण देणार https://goo.gl/ZThikc
 
  1. हैदराबादच्या निजाम म्युझियममधून प्राचीन वस्तूंची चोरी, सुमारे 50 कोटी रुपये किंमतीचा हिरेजडित सोन्याचा डब्बा आणि चहाचा कप चोराने पळवला https://goo.gl/TetXz2
  *माझा विशेष* : आमदार राम कदमांचं ते वादग्रस्त विधान : हा कसला राम? पाहा आज रात्री 9.30 वाजता @abpmajhatv वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*