- राज्यात 151 तालुक्यांपाठोपाठ 250 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा, बोंडअळीचा शेवटचा 640 कोटींचा हप्ताही मिळणार https://goo.gl/9U1DZY तर जाहीर केलेला दुष्काळ केंद्राच्या संहितेप्रमाणे नाही, सरकारी वकिलांची हायकोर्टात कबुली https://goo.gl/ZWQzWU
- तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळणार; कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक, अहमदनगरमधून जायकवाडीला पाणी सोडलं https://goo.gl/rHcSnd
- राज्यातील बहुतांश संस्थाचालक ऑनलाईन शिक्षक भरतीविरोधात कोर्टात गेल्याने प्रस्तावित भरती रखडली, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं 'माझा'कडे स्पष्टीकरण https://goo.gl/J6cQYq
- कर्नाटक राज्योत्सवदिनाच्या निषेधासाठी सायकल रॅली काढणाऱ्या मराठी तरुणांवर बेळगावात पोलिसांचा लाठीचार्ज, महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिवस https://goo.gl/RcVu1w
- मुंबईचे महापौर राणीच्या बागेतील बंगल्यात राहणार, शिवाजी पार्कशेजारील महापौर बंगला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दिल्यामुळे आयुक्तांसोबतच्या बैठकीत महापौरांचा निर्णय https://goo.gl/KND1Fq
- कल्याणमध्ये विहिरीतील केमिकलमुळे 5 जणांचा मृत्यू, नेतीवली लोकग्राम परिसरातील धक्कादायक घटना, मृतांमध्ये अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी https://goo.gl/iGz5ka
- धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं, 9 डिसेंबरला मतदान तर 10 तारखेला मतमोजणी, आचारसंहिता लागू https://goo.gl/we5WR1
- ज्येष्ठ संगीतकार यशवंत देवांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी घर रिकामी करण्याची नोटीस, घरमालकाच्या असंवेदनशीलतेचा सर्व स्तरातून निषेध https://goo.gl/KtrdZU
- दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस 3 रुपयांनी महागला, जूनपासून गॅस दरात एकूण 14 रुपयांची वाढ, तर पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त, डिझेलचे दर जैसे थे https://goo.gl/nhqxkY
- टीम इंडियाकडून विंडीजचा 9 विकेट्सनी धुव्वा, पाचवी वनडे जिंकत मालिकाही जिंकली, मालिकेत भारताची 3-1 अशी सरशी https://goo.gl/U5t7bz
*मूड महाराष्ट्राचा* : महाराष्ट्राचा महाओपिनिअन पोल, #मूडमहाराष्ट्राचा आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*