- आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर शासनाकडून राजपत्र जारी https://goo.gl/s8DrWc
- आर्थिक निकषानुसार ब्राह्मणांना आरक्षण द्या, गुजरातपाठोपाठात महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाची मागणी https://goo.gl/puumWH
- औरंगाबाद सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द, राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची कारवाई, प्राण्यांसाठी पुरेशा सुविधा आणि जागा नसल्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची परवानगी रद्द https://goo.gl/nv8mHS
- नाशिक पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित परिसरात ड्रोन उडवल्याने खळबळ, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://goo.gl/Aijm5c
- दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 28 नवीन साखर कारखान्यांचे प्रस्ताव, तर पाच ते सात डिसेंबरदरम्यान केंद्राचं पथक मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी करणार https://goo.gl/fn5ASb
- पेण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकरांसह दोघांना अटक, आठ वर्षांपूर्वीच्या बँक घोटाळ्या प्रकरणी इडीची कारवाई https://goo.gl/EcV3Ww
- कांद्याला फक्त एक ते दीड रुपया भाव, नाशिकच्या हताश शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले सगळे पैसे मनीऑर्डरने पंतप्रधान मोदींना पाठवले https://goo.gl/YMLL8i
- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत, शार्प शूटर भरत कुरणेसह वासुदेव सुर्यवंशीला सात दिवसांची पोलीस कोठडी https://goo.gl/AiAW6Q
- गडचिरोलीतल्या एटापल्लीत नक्षलाद्यांचा धुमाकूळ, वट्टेपल्ली-गट्टेपल्ली रस्त्याचं काम थांबवून वाहनांची जाळपोऴ, 10 जेसीबीसह 17 वाहनं खाक https://goo.gl/xqYpk4
- जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका आणि निक जोनसचा आज शाही विवाह, तर दीपिका-रणवीरकडून आज संध्याकाळी बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी खास रिसेप्शन https://goo.gl/HnBr7R
*माझा कट्टा* : ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*
*'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* http://www.majhawhatsapp.com