1. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, शेती, सिंचन आणि पायाभूत सुविधांसाठी 25 हजार कोटींहून अधिकची तरतूद https://goo.gl/Req3G2


 

  1. सातव्या वेतन आयोगासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा, पण नेमकी रक्कम गुलदस्त्यात, वेतनवाढीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना बक्षी समितीच्या शिफारसीची वाट पाहावी लागणार https://goo.gl/Req3G2


 

  1. अर्थसंकल्पात राज्यातील रस्त्यांसाठी तब्बल 10 हजार कोटी, उद्योगांसाठी स्वस्त वीज, तर रिक्षाचालक - मालकांसाठी महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा https://goo.gl/Req3G2


 

  1. शिवस्मारकासाठी 300 कोटी, इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद, तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठीही 400 कोटींची तरतूद https://goo.gl/Req3G2


 

  1. राज्याला जीएसटीतून 45 हजार कोटींची प्राप्ती, तर 5 लाख 32 हजार करदात्यांची नव्याने नोंद, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती https://goo.gl/Req3G2


 

  1. ‘अर्थसंकल्पाने काय दिलं, भोपळा...भोपळा...’, विरोधकांची फडणवीस सरकारवर टीका, हाती कोरी पाटी आणि भोपळा घेऊन आमदारांचे विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन https://goo.gl/Req3G2


 

  1. इच्छा मरणाला सशर्त परवानगी, दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, अधिकाराचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी https://goo.gl/xoMdDU


 

  1. 2019 मध्ये मोदींना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सोनिया गांधींचं भाजपला खुलं आव्हान, यूपीएचीच सत्ता आणण्याचा निर्धार https://goo.gl/tUhNDE


 

  1. माझ्या भाषणाच्या वेळी वीज घालवणाऱ्यांना तुडवा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची चिथावणी, सदस्य नोंदणीसाठीचा मोबाईल नंबरही द्यावेत https://goo.gl/sMtLGx


 

  1. पालघरमधील MIDC मध्ये भीषण स्फोट, सहा कंपन्या जळून खाक, 3 जणांचा मृत्यू तर 12 कामगार जखमी, 15 किमीचा परिसर भूकंपासारखा हादरला https://goo.gl/VdJfoK


 

  1. कचराकोंडी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचा नारेगावच्या ग्रामस्थांना दिलासा, नारेगाव कचरा डेपोत कचरा टाकू नका, महापालिकेला सक्त ताकीद https://goo.gl/ihu1LW


 

  1. दाऊदचा साथीदार फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण, एबीपी माझाच्या सूत्रांची माहिती, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेते एस.एम.कृष्णा आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम संशयाच्या भोवऱ्यात https://goo.gl/CCRix2


 

  1. बेळगावात भू-संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक, कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांनी घरासमोर फास लटकवले, शहर विकास प्राधिकरणाकडून भू-संपादन प्रक्रिया सुरु https://goo.gl/ZmyvqF


 

  1. किसान सभेचा नाशिकहून निघालेला लाँग मार्च शहापुरात पोहोचला, हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने, 12 मार्चला विधिमंडळाला घेराव https://goo.gl/o5VXDb


 

  1. त्रिपुरात डाव्यांच्या किल्ल्य़ावर भगवा फडकला, विप्लव देव मुख्यमंत्रिपदी विराजमान, पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांची खास उपस्थिती https://goo.gl/Z1k2ju


 


BLOG :  एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग- जे डब्ल्यू कॅफे – आलिशान बुफे... https://goo.gl/99H3mA

माझा विशेष : अर्थ बजेटचा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं बजेटवर विश्लेषण, पाहा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा