- इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली, पण शेतकरी पीकविम्याची नाही, शेवटच्या दिवशी पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा, तर मुदत न वाढल्यास दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/Ws5Awa
- पीकविमा मुदतवाढीचं तुमचं तुम्ही बघा, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं उत्तर, मुदतवाढ न देणाऱ्या पीक विमा कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका, राजू शेट्टी आक्रमक https://goo.gl/MSo7en
- इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, आता 5 ऑगस्टपर्यंत टॅक्स रिटर्न भरता येणार https://gl/P4s9P8
- मुंबईतील मनोरा आमदार निवासातल्या खोलीचं छत कोसळलं, आमदार सतीश पाटलांच्या खोलीतील घटना, आमदारांना राहण्यासाठी टॉवरमध्ये जागा द्या, अजित पवारांची मागणी https://gl/YUTksC
- 'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय?' विधानसभेत राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांचे फडणवीस-उद्धव ठाकरेंना टोले https://gl/uYEZrW
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मंत्रिपदाची चिन्हं, 12 ते 21 ऑगस्टदरम्यान विस्ताराची शक्यता, अमित शाहांनी मंत्रिपदाची चर्चा फेटाळली https://gl/LTYuAS
- बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, नाशिकमध्ये वडापाव विक्रेत्याचा मृत्यू
https://goo.gl/quccke
- भारतीय अणुशक्तीचे जनक डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात, 1966 मध्ये होमी भाभांचं विमान बॉम्बने उडवलं होतं, सीआयएच्या अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ https://gl/Wi68GJ
- सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी 8 दिवस बंद, दरड कोसळण्याच्या भीतीने खबरदारी, धोकादायक दरड हटवण्याचं काम सुरु
https://goo.gl/iRdMWV
- मुंबईतील घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटना, मृतांचे नातेवाईक आणि जखमींना केंद्राची 2 लाखांची मदत https://gl/4m966g
- मुंबई महापालिकेच्या इमारतीला 125 वर्ष पूर्ण, विद्युत रोषणाईवर बीएमसीचा 10 कोटींचा खर्च https://gl/2R7aYj
- पंतप्रधान मोदींचा सामना करण्याची क्षमता कोणामध्येच नाही, 2019 मध्येही मोदीच पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विश्वास https://goo.gl/SWyptJ
- भारतात बनलेली दमदार एसयूव्ही Jeep Compass लॉन्च, 15 ते 20 लाखदरम्यान किंमतhttps://goo.gl/VbWbjn
- शेतीतला ‘सचिन’, मिरची लागवडीतून 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न, तासगावमधील कवठे एकंदच्या शेतकऱ्याची यशोगाथा https://gl/4o3fXp
- ध्रुपद गायकीचं विद्यापीठ काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजारानं उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं पुण्यात निधन https://goo.gl/bx6Cb5
*आयटी रिटर्न कसे भरावे? सोप्या टिप्स* https://goo.gl/Ytrc63
*माझा विशेष* - चीन युद्धासाठी का चिथावतोय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर
*रिव्ह्यू* - पोलिसातील माणूस शोधण्याचा प्रयत्न - शेंटिमेंटल https://goo.gl/2ijJQW
*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा ब्लॉग, वेगळ्या वाटेवरील प्रवासी https://goo.gl/H4omPL
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*