- राज्यात सरकार भाजपचंच, युतीचं नाही, माझा महाराष्ट्र माझा व्हिजन कार्यक्रमात शिवसेना नेते दिवाकर रावतेंचं वक्तव्य https://bit.ly/2DbJWat
- मालेगाव स्फोटातील सर्व सात आरोपींवर आरोप निश्चित, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंहचा समावेश, यूएपीए, आयपीसी कलमांतर्गत खटला चालणार
- वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या खर्चावरुन राज ठाकरेंचे मोदी सरकारवर फटकारे https://bit.ly/2Azz4ki
- महाराष्ट्रात दारु मिळते पण पाणी नाही, जलतज्ञ राजेंद्रसिंह यांची नाराजी, जलयुक्त शिवार अभियान वाया गेल्याचीही टीका https://t.co/YNKj7bCnXB
- फटाके फोडण्याचे दोन तास राज्य सरकारने ठरवावेत, सर्वोच्च न्यायालयाकडून वेळेत बदल करण्याची मुभा https://bit.ly/2F3QJ87
- मुंबईतील वांद्र्यात नर्गिस दत्त झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात, 60 ते 70 झोपड्या खाक, तिघे जण जखमी https://bit.ly/2AAy9A4
- सरकारकडूनच हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री, मालाला उठाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल https://t.co/QVWVWJ0EMs
- तक्रार देऊ नये यासाठी पुण्यातील भाजप आमदाराचे तक्रारदारापुढे लोटांगण, योगेश टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा https://bit.ly/2Js76tw
- प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या! शिवसैनिकाचं शिवसेना नेत्यांना खरमरीत पत्र, पक्षात पैसे देऊन पदं वाटल्याचाही आरोप https://t.co/NBz20rJsdR
- ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन, मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली https://bit.ly/2zdBFhH
*माझा महाराष्ट्र माझा व्हिजन* : राज्यकर्त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन उद्यापासून संध्याकाळी 5.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App* ABPLIVE