- कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला तेव्हा तो स्पष्ट होता, पण कुणीतरी जीआरमध्ये बदल करुन दिशाभूल केली, कर्जमाफीच्या जीआरवर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचा घणाघात https://bit.ly/2Mw9FgX
- दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार सुरु, अर्थमंत्री जयंत पाटील यांचं आश्वासन, कर्जमाफीच्या जीआरनंतर भाजप नेते आणि तज्ज्ञांकडून सरकारवर टीका https://bit.ly/362ujgs
- वर्षा बंगल्यातील भिंतींवर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरुन राजकारण, संजय राऊतांची टीका, अशोक चव्हाणांकडून चौकशीची मागणी, तर हे षडयंत्र असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/2MAmt60
- मी भाजपचा कार्यकर्ता, भाजप सोडणार नाही, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट, काँग्रेसमध्ये घरवापसीच्या चर्चांना पूर्ण विराम https://bit.ly/39joSvn
- राज्यातील आठ हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रात, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश https://bit.ly/36fmvbn , शिक्षक भारतीच्या कपील पाटलांचा विरोध
- एक जानेवारीपासून एटीएममधून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पैसे काढताना ओटीपी द्यावा लागणार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमांमध्ये बदल, ओटीपी नसल्यास 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही https://bit.ly/37drLw7
- देशातलं पहिलं वृक्ष संमेलन बीडमध्ये, अभिनेते सयाजी शिंदेंच्या पुढाकाराने माळरानावर फुललं नंदनवन https://bit.ly/2ZwrCRH
- सोलापुरात प्रेमप्रकरणातून तरुण फुटबॉलपटूची हत्या, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा पुत्र चेतन गायकवाड याच्यासह पाच ते सहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/36aZdU0
- अहमदनगर-सोलापूर रोडवरील आंबीलवाडी शिवारात एसटी बस आणि इनोवा कारमध्ये भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, तर तीन जखमी जखमींवर अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/3501kbP
- अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग आणि फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा, बॅक बेंचर्स कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप https://bit.ly/39nbHJQ
*माझा कट्टा* : बॉलिवूडमधील यशस्वी मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्यासोबत 'माझा कट्टा'मध्ये खास गप्पा, पाहा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझा
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK