1. मुंबईतील मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला, सुशांत माळवदे गंभीर जखमी, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्याचा मनसेकडून आरोप https://goo.gl/PbW8dD



  1. कर्जमाफीच्या घोळाची पीएमओकडून गंभीर दखल, दोन दिवसात सविस्तर माहिती देण्याचे राज्य सरकारला आदेश https://goo.gl/Gw2TtX



  1. साप... साप... म्हणून भूई थोपटायची आणि वातावरण गढूळ करायचं बंद करा, कर्जमाफीच्या घोळावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या राज्य सरकारला कानपिचक्या http://abpmajha.abplive.in/



  1. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना गटनेतेपद द्या, राज ठाकरेंचं पालिका आयुक्तांना पत्र, तर फुटीर नगरसेवकांना कोकण आयुक्तांची नोटीस https://goo.gl/wbWMQe



  1. राज ठाकरेंकडून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल https://goo.gl/zQsxKT



  1. सोयबीन खरेदीच्या जाचक अटीविरोधात आंदोलन, साताऱ्यात शिवतारेंच्या गाडीसमोर सोयबीन फेकलं, तर शिर्डीतही रास्तारोको http://abpmajha.abplive.in/



  1. बैलगाडी शर्यतीसाठी चाकणमध्ये तीन तास रास्तारोको, आंदोलानामुळे वाहतुकीची कोंडी, शेतकऱ्यांचा संताप https://goo.gl/pgoA7m



  1. महिलांना स्तनपानासाठी मुंबईतील रेल्वे स्टेशनमध्येही हिरकणी कक्षाची सुविधा मिळणार, मात्र, कक्षाच्या जागेवरुन महिला प्रवासी संघटनांची नाराजी http://abpmajha.abplive.in/



  1. नवी मुंबईत दरोडा टाकणारे संशयित सीसीटीव्हीत कैद, बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटी लुटले, आरोपींचा शोध सुरु http://abpmajha.abplive.in/



  1. गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, पतीच्या परवानगीशिवाय केलेला गर्भपात अवैध नाही https://goo.gl/h1yB4B



  1. अयोध्येतील राम मंदिरावर चर्चेतून तोडगा काढावा, श्री श्री रविशंकरांची अपेक्षा, मध्यस्थी करण्याचीही तयारी http://abpmajha.abplive.in/



  1. पाटीदार आरक्षणावरुन हार्दिक पटेलचा काँग्रेसला अल्टिमेटम, अमित शाहांचं सुरतमध्ये जसं झालं, तसंच काँग्रेसचंही करण्याचा इशारा https://goo.gl/Mpd5e1



  1. स्वच्छ भारत अभियानात माध्यमांची भूमिका महत्त्वाची, पत्रकारांसाठी आयोजित ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य https://goo.gl/9YzpT3



  1. राष्ट्रभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाही, सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यावरुन अभिनेत्री विद्या बालनच्या वक्तव्यावरुन नवा वाद http://abpmajha.abplive.in/



  1. फिफा अंडर 17 वर्ल्डकपचा आज अंतिम सामना, इंग्लंड आणि स्पेनमध्ये लढत, कोलकात्यामध्ये फुटबॉल प्रेमींना मेजवानी https://goo.gl/J2rPu2


माझा कट्टा : फास्टर फेणेच्या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि सिनेनिर्माता रितेश देशमुखसोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर


माझा स्पेशल : यापुढे व्हॉट्सअॅपवर चुकून सेंड झालेला मेसेज डिलिट करता येणार, व्हॉट्सअॅपचं बहुप्रतिक्षित रिकॉल फिचर रोलआऊट https://goo.gl/CVR7Rw

माझा स्पेशल : कसा आहे आयफोन X? https://goo.gl/gQwksQ

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर