1. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका होणार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची संसदेत घोषणा https://goo.gl/cjH1So


 

  1. ही तर फक्त प्रॅक्टिस, रिअल काम नंतर, अभिनंदन यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य https://goo.gl/bjQQmb


 

  1. भारत मिसाईल हल्ला करणार असल्याचा पाकिस्तानचा कांगावा, इतर देशांकडे खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न https://goo.gl/HtC1xa भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या F16 विमानाचे अवशेष सापडल्याने पाकचा खोटारडेपणाचा पुन्हा उघड https://goo.gl/xdyC75


 

  1. मसूद अजहरला ब्लॅक लिस्ट करा, फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनकडून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसमोर प्रस्ताव https://goo.gl/qnTx4q


 

  1. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती https://goo.gl/7QGT9C


 

  1. हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चौथ्या दिवशीच स्थगित, विरोधकांचीही साथ, नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन https://goo.gl/JZDNMM


 

  1. मुंबई मेट्रोच्या सुरक्षेत वाढ, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन, विमानतळानंतर मेट्रो स्टेशनवरही हाय अलर्ट https://goo.gl/3jkEZ3


 

  1. पुण्यातील कर्णबधिर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी विधानभवनात भेट, मागण्यांवर विचार करण्याचं फडणवीसांचं आश्वासन https://goo.gl/h76MEa


 

  1. राज्यातील ताटकळलेली शिक्षक भरती होणार, 10,001 रिक्त जागांसाठी 2 मार्चपासून भरती प्रक्रिया, पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध https://goo.gl/uQ1Mrc


 

  1. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा झंझावात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज, वन डेमध्ये दहा हजार धावांचाही टप्पा पार https://goo.gl/ua1gwS


 

*माझा विशेष*: लक्ष एकच हजारो योद्धे सज्ज ! विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK