- शेतकऱ्यांना सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांची छाननी, तर सप्टेंबरमध्ये पहिला टप्पा पूर्ण करण्याचं ध्येय https://gl/PZBkQz
- यूपीएच्या काळात 2008- 09 मध्ये झालेल्या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा आघाडी सरकारवर हल्ला, खऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न, कर्जमाफीसाठी लवकरच मोबाईल अॅप, फडणवीसांची घोषणा https://gl/RkaVb1
- देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही, सपा नेते अबू आझमी बरळले, वारिस पठाण यांचाही आझमींना पाठिंबा https://gl/EJ4gMr लाज वाटत असेल तर पाकिस्तानात जा, शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी ठणकावलं
- बिहारमध्ये भाजपच्या साथीने पुन्हा नितीशराज, नितीश कुमार सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान, तर भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्रिपदी https://gl/RqXJe5
- लालूप्रसाद यादव, तेजस्वी, राबडीदेवींवर गुन्हा दाखल, ईडीची कारवाई, आयआरसीटीसी हॉटेल कंत्राटात घोटाळ्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/
- ‘झोपु' योजना घोटाळाप्रकरणात ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील आणि 2 विकासकांविरोधात गुन्हा दाखल करा, सत्र न्यायालयाचे आदेश http://abplive.in/
- मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, आर्किटेक्ट पोलिसांच्या ताब्यात, तर रहिवाशांची मंत्रालयात धाव, तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी http://abpmajha.abplive.in/
- नियमभंग झाला असेल तर अभिनेता संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://gl/Q1PrsZ
- दप्तर घ्या आणि कोंबड्या-बकऱ्या द्या, पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा, कमी पट संख्येमुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध https://gl/X5JnxR
- अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे, लाखो लोकांचा जीव धोक्यात https://gl/abcrh7
- साताऱ्यातील मांढरदेवी गडावरील विषप्राशन प्रकरणात नवा ट्विस्ट, करणी उतरवण्यासाठी कुटुंबप्रमुखानेच सहा जणांना विष पाजलं https://gl/7NRB7z
- सुस्थितीतील वर्किंग वुमनला घटस्फोटित पतीकडून देखभाल खर्च कशाला हवा, अभिनेत्रीला हायकोर्टाने सुनावलं https://gl/5DZuTi
- पुण्यतिथीनिमित्त ‘मिसाईल मॅन’ला देशाचं नमन, तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण http://abpmajha.abplive.in/
- जवानांच्या कल्याणासाठी जनतेकडून 1 टक्के सेस आकारावा, अभिनेता अक्षय कुमारची सरकारकडे मागणी https://gl/2Rs1gn
- गॉल कसोटीत श्रीलंका फॉलोऑनच्या छायेत, दुसऱ्या दिवसअखेर लंकेच्या 5 बाद 154 धावा, पहिल्या डावात भारताचा 600 धावांचा डोंगर https://gl/mR1xpx
*BLOG* - #दिल्लीदूत : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग - सेक्युलरवाद्यांचा खांब कोसळला! https://goo.gl/uYjtK1
*माझा विशेष* - नितीश –मोदींची सत्तेची खिचडी शिजेल का? विशेष चर्चा रात्री 9 वा. @abpmajhatv वर
*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*