आज रात्री सात ते दहा या वेळेत ‘एबीपी माझा’चॅनेल आपल्याला https://abpmajha.abplive.in/live-tv या लिंकवर, तसेच ‘ABP LIVE’ अॅपवर, यूट्यूब आणि हॉटस्टारवर लाईव्ह उपलब्ध असेल

  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, मात्र अन्य मागण्यांसाठी अधिकारी सामूहिक रजेवर ठाम https://goo.gl/JJoCEX


 

  1. नोकरीच्या बहाण्याने लातूरच्या तरुणांना गंडवणाऱ्या आरोपीचं भाजप कनेक्शन, आरोपी जितेंद्र भोसले भाजपच्या मागासवर्गीय सेलचा महामंत्री https://goo.gl/AKvUNi


 

  1. तिहेरी तलाक विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, सर्वांनी एकत्र येत पाठिंबा देण्याची भाजपची मागणी, तर संयुक्त निवड समितीसाठी विरोधक आक्रमक https://goo.gl/t9HWdn


 

  1. 'ठाकरे' सिनेमातील संवादावर दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप https://goo.gl/3hDnCT 'ठाकरे'च्या प्रदर्शनादिवशी इतर चित्रपटांच्या रिलीजला आक्षेप नाही, खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण https://goo.gl/CvqgMv


 

  1. मनमोहन सिंहांच्या कारकीर्दीवर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, काँग्रेसची नाराजी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबेंचा कोर्टात जाण्याचा इशारा https://goo.gl/mFAhmG


 

  1. नववर्षात पंतप्रधान मोदींचा परदेश दौऱ्यांना ब्रेक, 2019 मध्ये निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चार महिने विदेश दौऱ्यांना सुट्टी https://goo.gl/P9UuXW


 

  1. आसाममधील बोगीबील पुलाचे भूमिपूजन माझ्याकडून, पण उद्घाटनाचे निमंत्रणही नाही, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची नाराजी https://goo.gl/YRB3mU


 

  1. कोळसा खाणीत अडकलेल्या 15 कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची माहिती, पाणी शिरल्याने बचावकार्यात अडथळे https://goo.gl/qaYQFo


 

  1. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, नाशकातील निफाडमध्ये पारा 1.8 अंशावर, मुंबईतही 12.4 अंश तापमानाची नोंद https://goo.gl/fGY5Sr


 

  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा डाव 443 धावांवर घोषित, दुसऱ्या दिवसअखेर यजमान बिनबाद 8 धावांवर https://goo.gl/RUHZMc


 

*बर्थडे स्पेशल*: दबंग सलमान खानचे 10 जबरदस्त डायलॉग https://goo.gl/r63LeZ

*माझा विशेष*: तिहेरी तलाकवर मातम का?, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*Android/iOS App ABPLIVE*

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha