- अमेरिकेतील शास्त्रज्ञाच्या शोधामुळे मधुमेहींना दिलासा, स्कीन पॅचने आठवडाभरासाठी इन्सुलिनच्या कटकटीपासून सुटका होणार https://goo.gl/sLrCJv
- रुग्णांचे खिसे कापणाऱ्या डॉक्टरांचा इलाज, कट प्रॅक्टिसवरील बंदीसाठी राज्य सरकारकडून कायद्यासाठी हालचाली https://goo.gl/rHDJk7
- मराठवाड्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, घोड्यावरुन नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा https://goo.gl/cvFKwt
- नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 60 हजार संस्थांची नोंदणी रद्द, धर्मादाय आयुक्तांची मोठी कारवाई https://goo.gl/Qvf4ux
- तिहार तुरुंगात रचलेला गँगस्टर छोटा राजनच्या हत्येचा कट उधळला, गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे दाऊदचे मनसुबे उघड https://goo.gl/qAJLJe
- 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी तिघांची सर्व आरोपातून मुक्तता, एनआयए कोर्टाचा फैसला https://goo.gl/pJ7pLv
- पाकिस्तानी मीडियाकडून कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्नांची सरबत्ती https://goo.gl/LWhEcL तर शिवसेना खासदार अरविंद सावंतांकडून संसदेत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा https://goo.gl/Qj7VnK
- पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी सात जणांची टोळी गजाआड, लष्कराच्या सूचनेनंतर आंध्र प्रदेशात पोलिसांची छापेमारी https://goo.gl/L7prCH
- मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुते यांचा राहत्या घरी मृतदेह आढळला, मृत्यूचं गूढ कायम https://goo.gl/544crZ
- पुण्यात माथेफिरुंचा हैदोस, सहकारनगर भागात तब्बल 42 दुचाकींचे सीट कव्हर्स ब्लेडने फाडले https://goo.gl/5N2yQ3
- नाशकात डॉक्टरच्या रुपात देवदूत धावला, तडफडणाऱ्या तरुणावर भररस्त्यात उपचार, डॉ. सुहास कोटक यांच्या माणुसकीनं अपघातग्रस्ताला पुनर्जन्म https://goo.gl/o3VPgD
- एसबीआयच्या सहा सहयोगी बँकांचे चेकबूक 31 डिसेंबरपर्यंत संपवण्याच्या सूचना, 1 जानेवारी 2018 पासून चेक अवैध ठरणार https://goo.gl/Q9CVCy
- नवीन वर्षी देशात पेट्रोलचे दर शंभरी गाठण्याची चिन्हं, पश्चिम आशियाई देशातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले https://goo.gl/3MXb9W
- 'पद्मावती' सिनेमाचं भविष्य इतिहासतज्ञांच्या हाती, चार तज्ञांच्या समितीची घोषणा, पुढच्या महिन्यात निर्णय http://abpmajha.abplive.in/live-tv
- बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानचा 52 वा वाढदिवस, टायगर जिंदा है च्या यशाच्या रुपात कॅटरीनाकडून स्पेशल गिफ्ट https://goo.gl/a6umoe
*BLOG* : मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त एबीपी माझाचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा विशेष ब्लॉग - गालिब की हवेली https://goo.gl/YF39sE
*BLOG* : #खादाडखाऊ : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, हुरडा : महाराष्ट्राच्या चवीची ऐतिहासिक ओळख https://goo.gl/qQgQJM
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive*
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*