1. मुंबईतील 26/11 हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानमध्ये अजूनही मोकाट https://goo.gl/3GdBZ2



  1. शहिदांचं बलिदान कदापि विसरणार नाही, 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची मुंबईतील 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली https://goo.gl/zvcVcw



  1. माझाच्या दणक्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग, नागपूरमधील गिट्टीखदान पोलिसांच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या चौकशीचे उपायुक्तांचे आदेश https://goo.gl/VVU9tS



  1. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्येच्या गर्तेत, एकुलता एक मुलगा मौलवी बनण्याच्या तयारीत, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा गौप्यस्फोट https://goo.gl/m7RGdS



  1. अहमदनगरमधील नितीन आगे हत्याप्रकरणाची पुन्हा चौकशी होणार, तपासात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती https://goo.gl/kv5u1g



  1. कल्याणमध्ये महिलेची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की, नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोईंग केल्याने वाद, पोलिसात गुन्हा दाखल https://goo.gl/8i9164



  1. कॅन्सर, हृदयरोग आणि त्वचारोगांवरच्या 51 औषधांच्या किमतींमध्ये तब्बल 53 टक्क्यांपर्यंत कपात, रुग्णांना मोठा दिलासा https://goo.gl/wvGtD9



  1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा शिवप्रताप दिन, प्रतापगडावर आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन https://goo.gl/aA4UuP



  1. नवी मुंबईतल्या तळोजातील धान्य गोदामाच्या आगीत सर्व धान्य जळून खाक, तीन तासानंतर आगीवर नियंत्रण https://goo.gl/UJZsWa तर मानखुर्दमधल्या भंगार गोडाऊनलाही भीषण आगीचा तडाखा, तीन लाखांचं नुकसान https://goo.gl/fpcPRF



  1. ठाण्यातल्या उपवनमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, इमारतीच्या संरक्षक भिंतीवरुन फिरणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/e4dPKz



  1. विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या श्रीलंकेची चेंडूशी छेडछाड, गोलंदाज दसुन शनाकावर ICC कडून दंडात्मक कारवाई, पुन्हा चूक न होऊ देण्याची समज https://goo.gl/vEPxrm



  1. कर्णधार विराट कोहलीच्या खणखणीत द्विशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड; भारताला 405 धावांची आघाडी https://goo.gl/wwCS9E



  1. पद्मावती सिनेमाच्या समर्थनार्थ दिग्दर्शक एकवटले, चित्रकरण सुरु असणाऱ्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन https://goo.gl/nH2yq3



  1. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, केवळ तीन दिवसात दहा लाखापेक्षा जास्त व्ह्यूज https://goo.gl/Jnx4nU



  1. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉसकडून बिल गेट्स यांचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित, ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर संपत्ती शंभर डॉलर कोटी डॉलर्सच्या घरात  https://goo.gl/8JXLdc


BLOG : समुपदेशक श्रावणी कर्णिक यांचा विशेष ब्लॉग, पालक व्हा, मालक नाही..... https://goo.gl/KXgGmb


माझा कट्टा : सिनेदिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 8 वाजता, फक्त @abpmajhatv वर

माझा स्पेशल : नऊ वर्षांपूर्वीचा काळरात्र,  26/11 दहशतवादी हल्ल्यावर माझाचा स्पेशल रिपोर्ट, पाहा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

माझा स्पेशल : डॉ. आंबेडकर ते घटनाकार, संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, आज रात्री 9.30 वाजता @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर