एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26/10/2017

  1. मुंबईत वांद्रे स्टेशनजवळ बेहरामपाड्यातील आग आटोक्यात, कुलिंग ऑपरेशन सुरु, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचा जवान जखमी https://goo.gl/QwUSvv


 

  1. सावंतवाडी स्टेशनजवळ दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरलं, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं https://goo.gl/13DF1W


 

  1. रत्नागिरी-नागपूर हायवेवरही अधिकाऱ्यांकडून लूट, शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटल्या, 'माझा'चा विशेष रिपोर्ट https://goo.gl/XuXC3U


 

  1. गुजरातच्या विमानसेवेला रेड कार्पेट मग महाराष्ट्रातल्या विमानसेवेकडे पाठ का, शिवसेनेचा सवाल, दिल्लीत वाहतूक मंत्रालयाविरोधात मोर्चा http://abpmajha.abplive.in/


 

  1. मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांची मुंबई महापालिकेच्या सभागृहात अनुपस्थिती, मनसेने व्हिप काढल्यानंतर गैरहजेरीची शक्कल https://goo.gl/Htv5tU


 

  1. मुंबई आणि पुण्यात लोंढे प्रचंड वाढले, आशिया खंडात पुणे आणि सुरत स्थलांतरबाधित शहरं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा धक्कादायक अहवाल https://goo.gl/NiQyxF


 

  1. विरोधकांना गप्प करण्यासाठी साखरपेरणी, मुंबै बँकेकडून नियम धाब्यावर बसवून राधाकृष्ण विखे-पाटलांच्या कारखान्याला 35 कोटींचं कर्ज, शिवसेनेचा आरोप https://goo.gl/4ajJyY


 

  1. चार महिने पाकिस्तानात छळ, आता भारतातही तीन महिन्यांची जेल, सर्जिकल स्ट्राईकनंतर LOC ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी, शिक्षा अन्यायकारक असल्याची आजोबांची प्रतिक्रिया https://goo.gl/h3d8CD


 

  1. विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये भाजी विक्रेत्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी, चावून युवकाचा अंगठा तोडला, रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप https://goo.gl/HJFpRP


 

  1. आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणमधील तरुणाचा सीरियात मृत्यू, फहादच्या कुटुंबीयांना फोनवरुन माहिती https://goo.gl/Ksnyze


 

  1. हजारो कोटींच्या स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा बंगळुरुत मृत्यू, 11 वर्षांच्या तुरुंगवास भोगताना उपचारादरम्यान निधन https://goo.gl/FSS2kg


 

  1. भारत सरकारच्या 'अतिथी देवो भव' अभियानाला गालबोट, फतेहपूर सिक्रीत स्विस जोडप्याला मारहाण, सुषमा स्वराज संतापल्या https://goo.gl/YVud3m


 

  1. दिल्लीतील दोन वर्षांच्या मुलासमोर पत्नीच्या हत्या प्रकरणात ट्विस्ट, दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या बायकोचा खून, पतीला अटक https://goo.gl/QqZzhQ


 

  1. संजय दत्तमागील कोर्टाचा ससेमिरा कायम, मायावतींना 'जादू की झप्पी' देण्याची कल्पना महागात, उत्तर प्रदेशातील स्थानिक कोर्टाचं समन्स https://goo.gl/126fZ2


 

  1. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई महापालिकेची नोटीस, एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई https://goo.gl/Zb5yX6


 

धाकड गर्ल झायरा वसीमशी दिलखुलास गप्पा, ‘माझा कट्टा’ आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर