1. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र होणार, सूत्रांची माहिती, इच्छुक उमेदवारांचा संभ्रम दूर https://goo.gl/dHCJ4B


 

  1. मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन देशाला मागे नेणार नाही, बॅलट पेपर न वापरण्यावर निवडणूक आयोग ठाम, ईव्हीएम हॅकिंगच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर घोषणेला महत्त्व https://goo.gl/bcm5K8


 

  1. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, रामदेव बाबांचा सल्ला, निवडणूक उमेदवारीलाही मनाई करण्याची सूचना https://goo.gl/AeTTK4


 

  1. शिवसेना-भाजप युतीची घोषणा कधीही होऊ शकते, भाजप नेते चंद्रकांतदादा पाटलांचे संकेत, तर शिवसेना मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही, सेना खासदार संजय राऊत यांनी सुनावलं https://goo.gl/mMy6Kj


 

  1. भिवंडीत मुख्यमंत्र्यांनी रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतर वाहतुकीचा बोजवारा, मुंबई-नाशिक महामार्गावर ट्राफिक जॅम https://goo.gl/Yjqh58


 

  1. बेरोजगारांसाठी खुशखबर, रेल्वेमध्ये चार लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा https://goo.gl/yVP9J1


 

  1. ‘व्हिडीओकॉन’चे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याविरोधात गुन्हा, कर्जप्रकरणी कारवाई, मुंबई, औरंगाबादसह चार ठिकाणी सीबीआयचे छापे https://goo.gl/S27EQh


 

  1. लान्स नायक नाझीर वाणींना मरणोत्तर अशोकचक्र, दहशतवादाच्या वाटेवरुन सैन्यात आलेल्या जवानाचा पहिल्यांदाच सन्मान https://goo.gl/1PXasf


 

  1. 'ठाकरे' चा वाद शिगेला, दिग्दर्शक अभिजीत पानसेंकडून शिवसेनेच्या संस्कारांवर बोट, तर मनसेने पोस्टरवरील संजय राऊतांचं नाव खोडलं, संजय राऊतांकडून मात्र सारवासारव https://goo.gl/8Hy8iN


 

  1. कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या रिलीजला हायकोर्टाचा हिरवा कंदील, कथा काल्पनिक असल्याची सूचना दाखवल्याकडे याचिकाकर्त्यांचं लक्ष वेधलं https://goo.gl/YPM6W8


 

*देशाचा मूड*: मोदींचं पारडं जड ठरणार की राहुल गांधींचं? ‘एबीपी-सी व्होटर’च्या सर्वेक्षणाचे अंदाज, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’ वर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE*