एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 मार्च 2019 | रविवार

  1. मोठ्या विरोधानंतर काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, विनायक बांगडे ऐवजी शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांना उमेदवारी, तर नांदेडमध्ये इच्छा नसतानाही अशोक चव्हाण निवडणुकीच्या मैदानात https://goo.gl/QMbX65


 

  1. महाराष्ट्रात लोकसभेच्या रणधुमाळीस सुरुवात, कोल्हापुरात महायुतीची तर कराडमध्ये महाआघाडीची सभा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन https://goo.gl/RP25HV


 

  1. मातोश्रीवर राजीनामा देण्यासाठी निघालेल्या उस्मानाबादच्या शिवसैनिकांना पोलिसांनी वाशी टोलनाक्यावरुन परत पाठवले, रविंद्र गायकवाडांना उमेदवारी न मिळाल्यानं शिवसैनिक नाराज https://goo.gl/uEfma3


 

  1. काँग्रेसचे नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढवणार, मध्यरात्री घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट https://goo.gl/y7Mk75, तर अब्दुल सत्तार यांच्या बंडाळीनंतर काँग्रेस कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत https://goo.gl/2ayLYc


 

  1. बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंशी थेट मुकाबला होणार https://goo.gl/co1qMP


 

  1. मोहिते पाटील ही मोडीत निघालेली भांडी, शरद पवारांनी कल्हई करुन 10 वर्षे चालवली, माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी उमेदवार संजय शिंदेंची टीका https://goo.gl/CJhBQ4


 

  1. मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे मी राहुल शेवाळेंना साथ देणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती https://goo.gl/nBKurk, तर किरीट सोमय्यांनी केलेली खालच्या दर्जाची टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत, राहुल शेवाळे यांचं वक्तव्य https://goo.gl/sUdYtb


 

  1. काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोट्या, डान्सर सपना चौधरीकडून स्पष्टीकरण, मात्र तिचा काँग्रेसमधील सदस्यत्वाचा फॉर्म समोर आला आहे.


 

  1. पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत अंदाजे 65 टक्के मतदान, मतमोजणी उद्या https://goo.gl/RP25HV


 

  1. नाशिक-जव्हार रोडवर खासगी ट्रॅव्हलची बस दरीत कोसळली, अपघातात चौघांचा मृत्यू तर 45 जण जखमी https://goo.gl/ZHP4Lp


 

BLOG :  स्वतंत्र भारताच्या पहिल्या मतदाराच्या शोधात, ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/64BSqF

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक -  https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html


मेसेंजर m.me/abpmajha


Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK