1. ‘लालबागचा राजा’ला आज सकाळी साडेनऊ वाजता निरोप, तर दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाच वाजता विसर्जन, पुण्यात 85 गणेशोत्सव मंडळांवर डीजेप्रकरणी गुन्हे, पुण्यातील मिरवणूक 26 तास https://goo.gl/Y5hf9n


 

  1. विसर्जनाचा शेवटचा मान, काम मात्र फर्स्ट क्लास, रस्त्याची स्वच्छता करुन बाप्पाची मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम https://goo.gl/AVvcyH


 

  1. दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांच्या रिक्त जागेसाठी भाजपतर्फे अरुण अडसड यांचा अर्ज, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हं https://goo.gl/nN4gvw


 

  1. पेट्रोल-डिझेलची दरवाढ विनाब्रेक सुरुच, 36 पैकी 34 जिल्ह्यांत पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/5VA73c


 

  1. नरेंद्र मोदी 'चोरांचे सरदार', राफेल डीलवरुन राहुल गांधींचा पुन्हा निशाणा, फ्रेंच पत्रकाराचा व्हिडिओ ट्वीट करत आरोप https://goo.gl/1cCfr6


 

  1. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पर्रिकर कायम, मात्र मंत्रिमंडळातून दोघा आजारी मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांचा समावेश, फ्रान्सिस डिसोझांची नाराजी https://goo.gl/YLm7J4


 

  1. भारतीय नौदलाचे जायबंदी कमांडर अभिलाष टॉमी यांची सुटका, भर समुद्रातल्या अपघातग्रस्त यॉटमधून यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन https://goo.gl/8F9SgH


 

  1. हिमाचलमध्ये तुफान पावसामुळे व्यास नदीला पूर, व्हॉल्वो बस, ट्रक वाहून गेले, सुदैवाने जीवितहानी नाही https://t.co/gL9AhwZWwf


 

  1. सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, 4 ऑक्टोबरपासून पहिलं व्यावसायिक उड्डाण https://goo.gl/cY5SXk


 

  1. अजय देवगनने पत्नी काजोलचा नंबर ट्विटरवर पोस्ट केला, अजयचं ट्विटर अकाऊण्ट हॅक झाल्याचा अंदाज https://goo.gl/HUAERh


 


*माझा विशेष* : डीजेचा निकष मशिदीवरच्या भोंग्यांना का नाही? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*EXCLUSIVE* | मराठी सिनेसृष्टीतले महानायक अशोक सराफ यांच्याशी मनमोकळ्या गप्पा https://goo.gl/yQn2ve

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*