- एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला, आंदोलनात शिवसेनेने घोषणांचं टोक गाठलं, मुंबईभर सेनेचे महागाईविरोधात मोर्चे https://goo.gl/fnAei9
- शिवसेनेच्या घोषणांवरुन अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात शाब्दिक युद्ध, दोन्ही नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली https://goo.gl/sstFRV
- मोकळ्या-ढाकळ्या चंद्रकांत पाटील यांचा साधेपणा, मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील गाठोड्यावर बसून सरकारी फाईल्स क्लिअर https://goo.gl/3LUZrK
- गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नारायण राणेंना पैशांची गुर्मी, त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा भाजपला सल्ला https://goo.gl/Cd4AaA
- शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, 15 आमदारांचा पाठिंबा मिळवून देण्याचा रामदास आठवलेंचा दावा https://goo.gl/M1A85o
- नाशिकमधील 10 किलो सोनं चोरीचा 24 तासात उलगडा, श्रीनिवास ज्वेलर्सच्या नोकरानेच चोरी केल्याचं उघड, विहिरीत लपवलेले 7 किलो दागिने जप्त https://goo.gl/YW8w5m
- पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार 2 हजार कोटींची गुंतवणूक करणार, भारतासोबतच्या मैत्रीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाचा पुढाकार https://goo.gl/S7Yr5Z
- रत्नागिरीत भोंदू बाबा श्रीकृष्ण पाटीलच्या मठाला टाळं, रात्रीत पोलिसांकडून झाडाझडती, बाबाच्या अटकेनंतरही समर्थकांची मठात मोठी गर्दीhttps://goo.gl/zTRzgE
- गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा दाऊद इब्राहिमशी संपर्क झाला, इक्बाल कासकरची ठाणे पोलिसांकडे कबुली, दाऊदची अंडरवर्ल्डवर अजूनही पकड असल्याचाही दावा https://goo.gl/5D75Xy
- सीबीआयच्या गळाला बडा मासा, मुंबईतील आयकर उपायुक्त जयपाल स्वामीला तब्बल 3 कोटींची लाच घेताना रंगेहाथ अटक https://goo.gl/bhHgJk
- मोहालीत इंडियन एक्स्प्रेसचे माजी पत्रकार के.जे.सिंह यांची आईसह हत्या, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, तपासासाठी एसआयटीची घोषणा http://abpmajha.abplive.in/
- उत्तराखंडमध्ये पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण करुन वर्दी फाडण्याचा प्रयत्न, मुलाला पोलिस स्टेशनमध्ये हजर केल्याने संताप, महिला न्यायाधीश जया पाठक यांचं निलंबन https://goo.gl/7EHy8P
- आम्ही देव नाही, ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या आम्हाला सांगू नका, डासांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने पिटाळलं https://goo.gl/Na8A7m
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं क्रिकेटर अजिंक्य रहाणेला पत्र, 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्याचं आमंत्रण, रहाणेकडून मोदींचे आभार https://goo.gl/uqzgdr
- रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन आजपासून ग्राहकांच्या हाती, डिपॉझिट भरलेल्यांनाच आज मोबाईल मिळणार https://goo.gl/9B9Bpc
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर