1. ओबीसी क्रिमी लेअरची मर्यादा 6 लाखांहून 8 लाखांपर्यंत वाढवली, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://gl/VsrX8B 


 

  1. सततच्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी माझी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी, मात्र पंतपधानांनी राजीनामा स्वीकारला नाही https://gl/qhZMcE


 

  1. उत्तर प्रदेशात आठवडाभरात सलग दुसरी रेल्वे दुर्घटना, कैफियत एक्स्प्रेसची डंपरला धडक, 74 प्रवासी जखमी https://gl/BMwB85 तर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल पदावरुन पायउतार, अश्वनी लोहानींकडे अध्यक्षपदाचा भार https://goo.gl/8m1ZL6 


 

  1. बेबी पावडर ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ला आणखी एक मोठा झटका, अमेरिकन कोर्टाकडून 2672 कोटींचा दंड, महिलेला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याने कंपनीला दणका https://gl/NcqhG2 


 

  1. तब्बल 9 वर्षानंतर मालेगाव स्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित जेलबाहेर, तुरुंगातून थेट मुंबईतील आर्मी इंटेलिजन्सच्या हेडक्वार्टरला भेट


https://goo.gl/ZP6HVV 

  1. कचऱ्यासाठी जमीन देणाऱ्या उरळी-फुरसुंगीच्या 60 जणांना सरकारी नोकरी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, महापालिकेत कायमस्वरुपाची नोकरी मिळणार https://gl/zhe2sv 


 

  1. 120 कोटीच्या देशात कुणीच सुरक्षित नाही, दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाकडून चिंता व्यक्त


https://goo.gl/3cwdsJ 

  1. भाईंदरचे लफंगे उद्या सैनिकांना शाकाहार करण्यास सांगतील, जैन मुनींच्या भाजप प्रचारावरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल, भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर जिंकल्याचा दावा https://gl/iL2eFM 


 

  1. शरद पवारांनी करुन दाखवलं, हवामान खात्याला बारामतीची 100 किलो साखर पाठवली, पावसाचा अंदाज खरा ठरल्याने पवारांनी शब्द पाळला


https://goo.gl/7wV25c 

  1. पन्नासनंतर आता दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी


https://goo.gl/e4o1Ei 

  1. दुबईनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला ब्रिटीश सरकारचा धक्का, ब्रिटनमधील संपत्ती आणि बँक खात्यांवर लवकरच टाच


https://goo.gl/66h85f 

  1. लोकलमधून पडलेल्या प्रवाशाला पुढच्या ट्रेनमध्ये टाकलं, जीआरपी-होमगार्डच्या असंवेदनशीलतेचा कळस, जखमी प्रवाशाचा मृत्यू https://gl/RTkbh6


 

  1. पुण्यात भर रस्त्यात कार पेटली, मदत न मिळाल्याने तिघांचा होरपळून मृत्यू


https://goo.gl/7S9Qa8 

  1. लोढा समितीच्या शिफारशी अद्याप लागू का केल्या नाहीत, सुप्रीम कोर्टाची बीसीसीआय सचिवांना कारणे दाखवा नोटीस https://goo.gl/2KvZNy


 

  1. राईट टू प्रायव्हसी अर्थात व्यक्तिगत गोपनियता मुलभूत अधिकार आहे का? सुप्रीम कोर्ट उद्या महत्त्वाचा निर्णय देणार https://gl/q2tPZf


 

*माझा विशेष* : मुनींमुळे भाजपचा मिरा- भाईंदरमध्ये विजय? विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*