एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/05/2018  
  1. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्ती, सर्व फॉरमॅटमधून क्रिकेटला गुडबाय https://goo.gl/efnYRW
  2. कुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे जी परमेश्वर, शपथविधीनिमित्त विरोधकांची एकजूट, सोनिया गांधी आणि मायावतींची गळाभेट, शरद पवार आणि अखिलेश यादवांचीही हजेरी https://goo.gl/2FFzGn
 
  1. माजी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी मुलगा गमावला, 21 वर्षीय बंडारु वैष्णवचं हार्ट अटॅकने निधन https://goo.gl/g9s3aS
 
  1. इंधन दरात सलग दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत, दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी काँग्रेसची आंदोलनं https://goo.gl/3oqv8P
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, आमदार निरंजन डावखरे यांचा राजीनामा, उद्या भाजपत प्रवेश करणार https://goo.gl/Te2e11
 
  1. राष्ट्रवादीतला अनुभव वाईट, पक्ष कार्यकर्त्यांसाठी नाही, नेत्यांसाठी चालतो, विधानपरिषद निवडणूक माघारीनंतर रमेश कराड यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://goo.gl/s7GFup
 
  1. औरंगाबाद दंगलीबाबत आमदार इम्तियाज जलील यांचं खासदार चंद्रकांत खैरेंना पत्र, शांतता प्रस्थापित करण्याऐवजी तेढ निर्माण केल्याचा आरोप https://goo.gl/eWAUkS
 
  1. बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीत गुंतवणूकदारांचाही वाटा, घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा https://goo.gl/DXaN8f
 
  1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पेपर फुटला, कोथरुडमधील एमआयटीमधून पेपर व्हायरल झाल्याची चर्चा, चौकशी सुरु https://goo.gl/G6GpyX
 
  1. मुंबई आणि उपनगरात अकरावीची प्रवेश क्षमता वाढवली, नव्या 14 महाविद्यालयांना परवानगी, जागांची संख्या तीन लाखांवर https://goo.gl/qjkQVY
 
  1. कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर मुंबई लोकलमध्ये भीक मागण्याची वेळ, सांगलीच्या नारायण पवार यांच्यावर 39 लाखांच्या कर्जाचा भार https://goo.gl/WCq9dv
 
  1. महिलांच्या नावे 20 बनावट फेसबुक अकाऊंट उघडून 658 महिलांना त्रास, नाशिक सायबर पोलिसांकडून लातूरमधून 26 वर्षीय तरुणाला अटक https://goo.gl/VqDbnY
 
  1. मेट्रोचा ट्रॅक ओलांडणारा तरुण चालकाच्या प्रसंगावधनाने थोडक्यात बचावला, दिल्लीतील शास्त्रीनगर स्टेशनवरील प्रकार कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/6hsFrM
 
  1. कानपूर देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानक, टॉप टेनमध्ये कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाण्याचा समावेश, भारतीय रेल्वेचा सर्व्हे https://goo.gl/D1FJG4
  *BLOG* : काल रात्री बाराचा पाऊस... सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन अतकरे यांचा ब्लॉग https://goo.gl/ns3qJ1 *BLOG* : चालू वर्तमानकाळ : मनातल्या मनात मी, लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग  https://goo.gl/XSyoSs *माझा विशेष* : विरोधकांची निती काय आणि नेता कोण? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* -  https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*