एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 मार्च 2019 | शनिवार




  1. माझं काँग्रेसमध्ये कुणीही ऐकत नाही, मीच राजीनाम्याच्या मनस्थितीत, चंद्रपूरच्या उमेदवारीवरुन नाराजीचा सूर ऐकताना अशोक चव्हाणांचं उत्तर, फोन रेकॉर्डिंग व्हायरल https://goo.gl/XuGE6v



  1. भाजपची दुसरी यादी जाहीर, चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, पुण्यातून गिरीश बापटांना उमेदवारी, तर बारामतीतून दौंडच्या कांचन कुल यांची सुप्रिया सुळेंविरोधात लढत https://goo.gl/Zxc1Rx घटकपक्षांना दुसऱ्या यादीतही स्थान नाही https://goo.gl/5KBY8q



  1. सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंविरोधात भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी मैदानात, विद्यमान खासदार शरद बनसोडेंना डावलून भाजपची जयसिद्धेश्वर यांना उमेदवारी https://goo.gl/cKUd1k



  1. काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, औरंगाबादेत सुभाष झांबड यांच्या उमेदवारीवरुन आमदार अब्दुल सत्तार नाराज, अपक्ष निवडणूक लढवणार तर चंद्रपूरच्या उमेदवारावरुनही नाराजीचा सूर https://goo.gl/AeyaCf



  1. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांची उमेदवारी कायम, 'सनातन'शी संबंधांच्या आरोपांनंतर उमेदवारी रद्द होण्याच्या चर्चांना पूर्णविराम https://goo.gl/VL4xEh



  1. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापुरात, नरेंद्र मोदींची राज्यातील पहिली सभा 28 मार्चला वर्ध्यात https://goo.gl/58KLZG



  1. 'इलेक्शन ड्युटी'वर रूजू न होणाऱ्या खाजगी शाळांतील शिक्षकांवर तूर्तास कारवाई नको, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश https://goo.gl/qdTGi6



  1. भारत-पाकिस्तान दोन्ही देश 27 फेब्रुवारीला मिसाईल हल्ल्यासाठी सज्ज होते, ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानं खळबळ, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं सोडल्यानं अनर्थ टळला https://goo.gl/WTFCE9



  1. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत, चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांची ट्विटरवर माहिती https://goo.gl/sMY1sa



  1. आजपासून आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा थरार रंगणार, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये पहिला सामना https://goo.gl/wgWdLb


BLOG :  राज ठाकरे, भुजबळ आणि नाशिक, ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी नितीन भालेराव यांचा ब्लॉग https://goo.gl/pkJTfu



BLOG : पार्थ पवारांचं आत्ताच 'असं' मग खासदार झालेच तर 'कसं'? ‘एबीपी माझा’चे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांचा ब्लॉग  https://goo.gl/Z5bc6p



BLOG :  हुकूमशाहीच्या मार्गावरील रशिया... समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://goo.gl/CnMxsr



खडाखडी : मोदी हिटलरच्या मार्गावर असल्याची टीका योग्य आहे का? वर्ध्यातून थेट लोकांसोबत चर्चा, सायंकाळी 7.25 वाजता



यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक -  https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html


मेसेंजर m.me/abpmajha


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK