एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 डिसेंबर 2019 | शनिवार

  1. शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत 2 लाखांचं कर्ज माफ, विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, मार्च 2020पासून अंमलबजावणी https://bit.ly/2SfuHE0


 

  1. तिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, कर्जमाफीवरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल, तर 25 हजारांच्या नुकसान भरपाईचाही विश्वासघात, सातबारा कोरा केला नसल्याचा आरोप करत सभात्याग https://bit.ly/2rkmfIO


 

  1. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उभारणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा तर समृद्धी महामार्गासाठी सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती, शिवथाळी योजनेअंतर्गत 50 ठिकाणी 10 रुपयांत जेवण सुरु करणार https://bit.ly/35M3zRd


 

  1. फडणवीसांच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त, कॅग अहवालाची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याची शरद पवारांची मागणी, तर देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले https://bit.ly/35Vorpj


 

  1. कॅग अहवालाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीतील मतभेद सभागृहात उघड, उपयोगिता प्रमाणपत्र नाही म्हणजे घोटाळा असं मी म्हणणार नसल्याचं जयंत पाटलांचं मत तर नवाब मलिकांनी जयंत पाटलांना टोकले https://bit.ly/2tFYYSq


 

  1. आर्थिक मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व विधेयक रेटलं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा नरेंद्र मोदी-अमित शाहांवर हल्लाबोल, तर भारत धर्मशाळा नसल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2sPU8Bw


 

  1. महाविकास आघाडीचं समीकरण म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान, राज ठाकरेंची टीका तर जनतेनं चांगला कौल दिल्यानंतरही सत्तेसाठी पक्षांनी प्रतारणा करावी, यासारखं दुर्दैव नसल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2SikEhB


 

  1. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचाच दबदबा राहण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्यासह गृह खातंही राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/2ZdXfj2


 

  1. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा बंद करुन महापोर्टलही तात्काळ बंद करावं, आमदार रोहित पवार यांची विधानसभेत मागणी https://bit.ly/35JKC1j


 

  1. राज्यातील हिंसक आंदोलनानंतर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात, बीडमध्ये 31 जणांना अटक, हिंगोलीत 20 तर परभणीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, 50 जण अटकेत, शांततेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात https://bit.ly/2ESHXqB


 


*माझा कट्टा* : मराठी अभिनेता ते खवय्या, प्रशांत दामलेंचा रंगमय प्रवास! पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर*- https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*- https://goo.gl/enxBRK