1. मला फाशी नको, जन्मठेप द्या, कोपर्डी बलात्कारातील मुख्य आरोपीची मागणी, तर खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमे निर्दोष असल्याचा वकिलांचा दावा, उद्याच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष https://goo.gl/23ckQz


 

  1. गुंतवणूकदारांचे पैसे बुडवायला मी विजय मल्ल्या नाही, डी. एस. कुलकर्णींची प्रतिक्रिया, प्रत्येकाची पै अन् पै परत करण्याचं आश्वासन https://goo.gl/yRRYXv


 

  1. स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानाला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव, कॅप्टन अमोल यादवांच्या घोषणेनंतर उलटसुलट प्रतिक्रिया https://goo.gl/KkVKSv


 

  1. भारताची गरुड झेप, दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश https://goo.gl/3yY5vi


 

  1. तिहेरी तलाकला कायदेशीर बंदीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील, हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याच्या हालचाली http://abpmajha.abplive.in/


 

  1. मुलींची खतना प्रथा अवैध घोषित करा, मुस्लीम महिलांची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी https://goo.gl/fDjSyJ


 

  1. रेल्वेचं फाटक उशीरा बंद झाल्याने ठाकुर्ली स्थानकात प्रवाशांचा जीव टांगणीला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल http://abpmajha.abplive.in/


 

  1. 2018 मध्ये पृथ्वी मोठ्या भूकंपांच्या मालिकेनं हादरणार, वैज्ञानिकांच्या इशाऱ्यानं खळबळ http://abpmajha.abplive.in/


 

  1. गुजरातमध्ये अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्याच गाडीचा विसर, मीडियाला चुकवण्याच्या नादात चुकून दुसऱ्याच्या गाडीत बसले https://goo.gl/Zeb1L9


 

  1. अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानची आर्थिक रसद, शिया बोर्डाच्या अध्यक्षांचा सनसनाटी आरोप http://abpmajha.abplive.in/


 

  1. पुण्यातील PMPML चे कंत्राटी बसचालक संपावर, प्रवाशांचे मोठे हाल, अचानक पुकारलेल्या संपामुळे पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे आक्रमक https://goo.gl/jAzUFY


 

  1. नाशकात कारमधील गर्भलिंग निदान चाचणी केंद्राने खळबळ, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून डॉ. तुषार पाटील यांचं शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटर सील https://goo.gl/qbnqMH


 

  1. मोदींकडे बोट दाखवलं तर हात तोडू, बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचं वादग्रस्त विधान, चोहूबाजूंनी टीकेनंतर विधान मागे https://goo.gl/ro5M5t


 

  1. तुझं लग्न आहे, कसं वाटतंय?, टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवनच्या प्रश्नाला गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं हटके उत्तर https://goo.gl/pSC6gr


 

  1. संयमांचा बांध तुटल्यानं अभिनेत्री ऐश्वर्या रायची माध्यमांवर आगपाखड, मुंबईच्या सुश्रुषा रुग्णालयातील प्रकार कॅमेऱ्यात कैद http://abpmajha.abplive.in/


 


BLOG : मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा विशेष ब्लॉग - मुंबईकर पदवीधरांनो, हे जाणून घ्या.... https://goo.gl/5aGc3z

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं https://goo.gl/SVC4xa

मूड महाराष्ट्राचा : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील तरुणांच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर

गुजरातचा रणसंग्राम : क्रिकेटचं मैदान ते राजकारणाचा आखाडा, हार्दिक पटेलचा प्रवास, पाहा आज रात्री 8.30 वाजता @abpmajhatv वर

माझा विशेष : रुग्णालयांची दुकानदारी जीवघेणी ठरतेय?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर