*‘एबीपी माझा’च्या वाचक-प्रेक्षकांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा*

  1. राज्यभरात धुलिवंदनाचा उत्साह, आबालवृद्ध रंगात रंगले, अनेकांचं नैसर्गिक रंगाला प्राधान्य, मनोहर पर्रिकरांच्या निधनामुळे गोव्यात मात्र शिमगोत्सव रद्द https://goo.gl/7pTSMV


 

  1. सांगलीचे वसंतदादा घराणं भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा, भाजपमध्ये जाण्याचा आमचा पिंड नाही, वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटलांचं स्पष्टीकरण https://goo.gl/XcKEoy


 

  1. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, सुप्रिया सुळेंविरुद्ध तिकीट मिळणार असल्याचा बोलबाला, हर्षवर्धन पाटलांकडून मात्र इन्कार https://goo.gl/Wjg89y


 

  1. पालघरची लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हं, हितेंद्र ठाकूर यांच्या 'बहुजन विकास आघाडी'च्या उमेदवाराला माकपचा पाठिंबा https://goo.gl/pf8B7k


 

  1. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक https://goo.gl/Q9Avsq


 

  1. दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार, मुंबईत राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी https://goo.gl/VdXC4g


 

  1. निवडणूक लढवणार नाही, कुणाचा प्रचारही करणार नाही, अभिनेता सलमान खानचं ट्विटरवर स्पष्टीकरण, काँग्रेसकडून इंदूरमध्ये निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम https://goo.gl/3ZJf1Y


 

  1. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांकडून सेल्फीसह हाय-हॅलोचे मेसेज, 'सी व्हिजिल' ॲप अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी https://goo.gl/DF4Q2A


 

  1. नक्षलवाद्यांकडून पोलिसांचा खबऱ्या समजून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या, चूक लक्षात आल्यावर कुटुंबीयांची माफी https://goo.gl/VPeiwH


 

  1. विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांची तारांबळ https://goo.gl/tzzsJR


 

*धुळवड विशेष*: "तुम तो ठहरे परदेसी" या गाण्याच्या थीमवर युतीची अनोखी प्रेमकहाणी https://goo.gl/rBZrUR

*खडाखडी*: भाजपचा भगवा रंग इतर पक्षांचे रंग फिके पाडतोय का? एरंडोल (जळगाव) मधून थेट लोकांसोबत चर्चा, सायंकाळी 7.25 वाजता

*तोंडी परीक्षा*: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी विशेष चर्चा, आज रात्री 8 वाजता

*धुळवड विशेष*: निवडणुकांच्या तोंडावर राजकीय काव्यपंचमी, आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK