- भाजपसोबत राहायचं की नाही 10 दिवसात ठरवणार, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2U0zYhX
- ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल वाटत नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण https://bit.ly/31VpMcW
- ईडी नोटीस प्रकरणी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्याची ठाण्यात आत्महत्या, आत्महत्येपूर्वी फेसबुकवर राज यांच्या समर्थनार्थ लिहिल्या पोस्ट https://bit.ly/2KUzSnK
- अमित शाहांसोबतच्या भेटीमुळे नाना पाटेकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, सिनेक्षेत्रासह राजकीय पटलावर चर्चेला ऊत https://bit.ly/31RbGtb
- राष्ट्रवादीकडून इंदापूरची जागा सुटत नसल्याने हर्षवर्धन पाटीलही भाजपमध्ये जाणार? https://bit.ly/31RbGtb , कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा https://bit.ly/2ZhamCb
- वंचित आणि एमआयएममधील जागावाटपाचा तिढा सुटणार, प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्यात 26 ऑगस्टला हैदराबादमध्ये बैठक https://bit.ly/2MsJ3yT
- महात्मा गांधी हत्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाचवण्यात आलं, नाशिकमधील कार्यक्रमात महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधींचा आरोप https://bit.ly/30o2Lz1
- महापुरानंतर पंचगंगेची पूररेषा नव्यानं निश्चित करण्याचं काम सुरु, पूरबाधित क्षेत्रात नव्यानं बांधकामांना मंजुरी नाही, चालू बांधकामांवरही निर्बंध https://bit.ly/2Z4DYDy
- पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही, याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार तर मोदी सरकारकडून ईडी, सीबीआयच्या माध्यमातून चिदंबरम यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा राहुल गांधींचा आरोप https://bit.ly/2zeY12M
- बुलडाण्याच्या महिला पोलीस मोनाली जाधवचा चीनमध्ये विक्रम, जागतिक क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांसह तीन पदकं जिंकली https://bit.ly/2zbuIOT
*BLOG* :- राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जयपूर - भाग दोन, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/2HibPy2
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK