1. विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान पूर्ण, 24 तारखेला निकाल, नाशकात राष्ट्रवादी-भाजपच्या युतीमुळे शिवसेनेला धक्का https://goo.gl/E8pPN1


 

  1. उस्मानाबाद-बीड-लातूरमध्ये शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने निवडून येणार, भाजप उमेदवार सुरेश धस यांना विश्वास, राष्ट्रवादीने गुप्त मतदान पद्धतीचं उल्लंघन केल्याचा आरोप https://goo.gl/Wr6tid


 

  1. बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताला पाच लाखांची किंमत असल्याची चर्चा, मतदार अनोखा कोडवर्ड वापरत असल्याची कुजबूज https://goo.gl/ev1rh9


 

  1. पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंचीही नालासोपाऱ्यातच सभा https://gl/tXZUQX


 

  1. देवेंद्र फडणवीसला खिशात ठेवेल, असा खिसा अजून तयार झाला नाही, नालासोपाऱ्यात मुख्यमंत्र्यांचा ठाकूर कुटुंबीयांवर हल्लाबोल https://gl/Gwt6G1


 

  1. भाजप खासदार किरीट सोमय्यांनी धक्काबुक्की करुन नोटा फाडल्या, मुंबईत मुलुंडमधील फेरीवाल्याची पोलिसात तक्रार https://gl/txo6dD


 

  1. औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक, पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई https://t.co/tCKk3Hb9Jy


 

  1. पेट्रोल 84 तर डिझेल 70 रुपयांच्या घरात, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आंदोलन करणार, तर डिझेल आणि टोलमुळे 'स्कूल बस'ची फी वाढण्याची चिन्हं https://gl/UuZHoX


 

  1. गिरीश महाजन आणि संपकरी डॉक्टरांची बैठक संपली, बैठकीत सकारात्मक तोडगा, मात्र संप मागे नाही, मागण्यांच्या अंमलबजावणीनंतरच संप मागे घेणार https://gl/PN1Kgp


 

  1. कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी, औरंगाबादेत दोन रुपयांच्या कवडीमोल दरामुळे फुकट वाटप http://abpmajha.abplive.in/


 

  1. पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवेला अखेर लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी, ऑपरेशननंतरही बीड पोलिस दलात कायम राहण्याची संमती https://goo.gl/txKEtf


 

  1. यूपीएससीचे नियम बदलण्याचे संकेत, परीक्षेनंतर प्रशिक्षणाच्या आधारे कॅडर आणि नोकरीचं ठिकाण ठरवण्याचा प्रस्ताव https://gl/KYHhgb


 

  1. 'चाईल्ड पॉर्न' आणि बलात्काराच्या व्हिडीओविरोधात पावलं न उचलणाऱ्या फेसबुक, गुगल, व्हॉट्सअॅपला सुप्रीम कोर्टाचा दणका, प्रत्येकी एक लाखाचा दंड https://t.co/4TFmxugg4C


 

  1. पाकिस्तानच्या कैदेतून सुटलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांचं नोकरी सोडण्यासाठी पत्र, सर्वसामान्य आय़ुष्य जगण्याची इच्छा https://t.co/6LvWBtZckI


 

  1.  जगभ्रमंतीला गेलेली ‘आयएनएसव्ही तारिणी’ गोव्यात दाखल, सहा महिला नौदल अधिकाऱ्यांचं संरक्षणमंत्र्यांकडून स्वागत http://abpmajha.abplive.in/live-tv


 


*BLOG* : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, बाई...मी मॉडर्न बाई! https://t.co/dK0aixnrH6

*BLOG* : शेती प्रश्नाचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा ब्लॉग, साखर प्रश्न : पाकिस्तानला जमतं, भारताला का नाही? https://t.co/i5ooQx9rjZ

*BLOG* : जातीधर्माच्या कळपातले प्रतिबिंब.., ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://goo.gl/jgT8gH

*EXCLUSIVE VIDEO* : मराठी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर राजेश शृंगारपुरेची मुलाखत https://goo.gl/fwCfDj

*माझा विशेष* : पेट्रोल शंभरी पार करणार का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*