- अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून न दिल्यास युती तोडणार, शिवसेना मंत्री रामदास कदम यांचा भाजपला इशारा, उद्धव ठाकरेंच्या अटीवरच युती झाल्याचा दावा https://goo.gl/Gs9dSr
- उद्धव ठाकरेंची अमित शाहांना मिठी, होर्डिंग्सच्या माध्यमातून शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन, सत्तेसाठी लाचार नसल्याचं ‘सामना’तून स्पष्टीकरण https://goo.gl/i396zC
- मुंबई महानगर प्राधिकरणाच्या हद्दीत वाढ होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, पालघर आणि पेणच्या विकासाचा मार्ग मोकळा https://goo.gl/veKhwc
- दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार, भारत दौऱ्यात सौदीच्या प्रिन्सचं आश्वासन, मात्र पुलवामा हल्ल्यावर मौन https://goo.gl/VADKcc
- उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींच्या टीममध्ये मराठमोळा चेहरा, यूपीच्या पूर्व विभागासाठी कोल्हापूरचे बाजीराव खाडे सहप्रभारी https://goo.gl/DwqGGB
- पैशांच्या मोबदल्यात ट्विटरवर राजकीय पक्षांचा प्रचार, ‘कोब्रा पोस्ट’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सनी लिओन, श्रेयस तळपदे, विवेक ऑबेरॉयसह 30 बॉलिवूड कलाकार अडकले, विद्या बालनचा मात्र सपशेल नकार https://goo.gl/AuFN2j
- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला हायकोर्टाचा दणका, खटल्याला स्थगिती नाही, प्रमाणित नसलेली प्रत पुरावा म्हणून विचारात घेणं बेकायदेशीर असल्याचं मत https://goo.gl/Xfb6uH
- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक नमले, अण्णा हजारेंची लेखी माफी मागितली, संघाकडून पैसे घेऊन उपोषण केल्याच्या टीकेवरुन माफीनामा https://goo.gl/PGgJJg
- चार आठवड्यांत 453 कोटी रुपये द्या, अन्यथा तीन महिन्यांची जेल; रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका https://goo.gl/5WrcjX
- प्रसिद्ध हिंदी साहित्यिक नामवर सिंह यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/8xAroq
*विशेष कार्यक्रम* ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर’मध्ये रितेश देशमुखच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची उत्तर, पाहा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE*